बेळगाव : येथील सकल मराठा समाज यांच्या वतीने रविवारी गुरुवंदना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आदर्श विद्या मंदिर हायस्कूल वडगाव येथे रविवारी सकाळी 11 वा होणाऱ्या या कार्यक्रमाची जय्यत तयारी पूर्ण झाली असून मैदानावर भव्य अशा मंडपाची उभारणी करण्यात आली आहे. माजी नगरसेवक आणि पायोनियर बँकेचे व्हाईस चेअरमन रणजीत चव्हाण …
Read More »धर्मवीर संभाजी महाराज जयंती उत्साहात
बेळगाव : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची 365 वी जयंती येथील छत्रपती संभाजी महाराज चौकात शनिवारी सकाळी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. धर्मवीर संभाजीराजे चौकातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी शनिवारी दिवसभर शिवप्रेमींची रीघ लागली होती. ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘संभा की जय बोलो, शिवा की जय …
Read More »विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरात समस्याचा डोंगर
कोगनोळी : येथील विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगरमध्ये समस्यांचा डोंगर निर्माण झाला आहे. ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांत नाराजी पसरली आहे. कोगनोळी ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येणार्या प्रभाग क्रमांक आठ मधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे गेल्या अनेक दिवसापासून गटारीचे पाणी, कचरा तुडुंब भरून राहिला असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. आंबेडकर …
Read More »प्लेऑफच्या शर्यतीत टिकण्याचे आव्हान!
आज हैदराबाद-कोलकाता आमनेसामने पुणे : सलग चार पराभवानंतर विजयपथावर परण्यासाठी उत्सुक असलेल्या सनरायजर्स हैदराबाद संघापुढे शनिवारी ‘आयपीएल’मध्ये कोलकाता नाइट रायडर्सचे आव्हान असेल. प्लेऑफ फेरीतील स्थानांच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी दोन्ही संघांना विजय महत्त्वाचा आहे. हैदराबादच्या संघाला गेल्या चारही सामन्यांत पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांची गुणतालिकेत सहाव्या स्थानावर घसरण झाली आहे. फलंदाजीत …
Read More »पंजाब किंग्जचा बंगळुरुवर ५४ धावांनी विजय, प्लेऑफच्या शर्यतीत अजूनही कायम
मुंबई : आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील ६० व्या लढतीत पंजाब किंग्जने बंगळुरु संघावर ५४ धावांनी दणदणीत विजय मिळवला. पंजाबने विजयासाठी दिलेले २१० धावांचे लक्ष्य गाठताना बंगळुरु संघाची दमछाक झाली. वीस षटकांपर्यंत बंगळुरु संघ १५५ धावा करु शकला. पंजाबच्या लियाम लिव्हिगस्टोन आणि जॉनी बेअरस्टो या फलंदाजांनी धडाकेबाज खेळी केल्यामुळेच पंजाबला विजयापर्यंत पोहोचता …
Read More »मातृदिन आणि जागतिक परिचारिका दिन साजरा…
अलायन्स क्लब आणि संजीवनी फौंडेशनच्या वतीने आयोजन बेळगाव : अलायन्स क्लब आणि संजीवनी फौंडेशनच्या वतीने मातृदिन आणि जागतिक परिचारिका दिन साजरा करण्यात आला. महिला पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक श्रीदेवी पाटील या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी व्यासपीठावर अला. डॉ. नविना शेट्टीगार, संजीवनी फौंडेशनच्या डॉ. सविता देगीनाळ उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या …
Read More »महाराष्ट्र सरकारने सीमाभागातील प्रमुख मंदिर व देवस्थानांना अनुदान उपलब्ध करून द्यावे
बेळगाव : महाराष्ट्र सरकारने आपल्या धर्मादाय खात्यातून सीमाभागातील प्रमुख मंदिर व देवस्थानांना अनुदान उपलब्ध करून द्यावे अशा विनंतीवजा मागणी शहरातील बेळगाव ज्योतिर्लिंग भक्त मंडळींच्यावतीने माजी केंद्रीय मंत्री विद्यमान खासदार शरद पवार यांच्याकडे करण्यात आली आहे. नुकतेच बेळगाव दौऱ्यावर आलेले महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय कृषी मंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेस …
Read More »मी कोठे बाहेरचा आहे : नंदू मुडशी
संकेश्वर (महंमद मोमीन) : सुभाष रस्ता येथेच कडधान्याचं व्यापार करुन मी लहानाचा मोठा झालो आहे. आमच्या परिवारातील तिसरी पिढी येथेच व्यापारवृध्दी करणारी राहिली आहे. त्यामुळे मी बाहेरचा उमेदवार असल्याचे सांगणाऱ्यांनी ही गोष्ट प्रथम लक्षात घ्यायला हवी असल्याचे येथील भाजपाचे उमेदवार शिवानंद ऊर्फ नंदू मुडशी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते पुढे …
Read More »प्रभाग १३ च्या सर्वांगिण विकासासाठी निवडणूक रिंगणात : ॲड. प्रविण नेसरी
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर प्रभाग क्रमांक १३ च्या सर्वांगिण विकासासाठी निवडणूक रिंगणात असल्याचे येथील काॅंग्रेसचे उमेदवार ॲड. प्रविण एस. नेसरी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले आमचे लाडके नेते माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी आपणाला निवडणूक लढविण्याची संधी मिळवून दिली आहे. त्यांचा आशीर्वाद आणि बहुमोल मार्गदर्शनाखाली आपण निवडणूक …
Read More »१६ मे पासून पुन्हा वाजणार शाळांची घंटा!
१९ मे रोजी एसएसएलसी परीक्षेचा निकाल बेंगलोर : एसएसएलसी परीक्षेच्या निकालाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक खुशखबर आहे. कर्नाटक राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ येत्या १९ मे रोजी परीक्षेचा निकाल जाहीर करणार आहे. त्याचप्रमाणे सोमवार १६ मे पासून कर्नाटकात शाळांची घंटा पुन्हा वाजणार आहे. मडिकेरी येथे शुक्रवारी प्रसार माध्यमांशी बोलताना शिक्षणमंत्री …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta