नवी दिल्ली : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी १०० कोटी वसूलीचा आरोप करत महाविकास आघाडी सरकारवर मोठा बॉम्ब टाकला. या आरोपानंतर परमबीर सिंग अनेक महिने भूमिगत होऊन फरार झाले होते. दरम्यान, त्यांच्याविरोधात खंडणी तसेच धमकी अशा बऱ्याच प्रकरणात त्यांच्याविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. परमबीर सिंग यांनी या प्रकरणात …
Read More »नाशिक मार्गावरचा शिंदे टोलनाका होणार बंद; तीन महिन्यांत दिलासा मिळण्याची शक्यता
नाशिक मार्गावरचा शिंदे टोलनाका होणार बंद; तीन महिन्यांत दिलासा मिळण्याची शक्यता नाशिकः केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या घोषणेनंतर आता पुणे-नाशिक महामार्गावरील शिंदे टोलनाका आणि पुणे-सोलापूर महामार्गावरील वरवडे टोलनाका बंद होणार आहे. पुणे-नाशिक महामर्गावर शिंदे गावाजवळील टोलनाका आणि संगमनेरच्या टोलनाक्यात फक्त 52 किलोमीटरचे अंतर आहे, तर पुणे-सोलापूरच्या दरम्यान 60 किलोमीटरच्या आत …
Read More »अथणी सरकारी हॉस्पिटलवर लोकायुक्त धाड
बेळगाव : अथणी येथील सरकारी हॉस्पिटलबद्दलच्या वाढत्या तक्रारींची गांभीर्याने दखल घेताना लोकायुक्त एसपी यशोदा वंटगुडे आणि डीवायएसपी जी. रघू यांच्या नेतृत्वाखालील पथकाने काल बुधवारी अथणी सरकारी हॉस्पिटलवर धाड टाकली. यामुळे तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. याबाबतची अधिक माहिती अशी की, अथणी सरकारी हॉस्पिटलमधील वैद्यकीय अधिकारी शस्त्रक्रियेसाठी रक्कम उकळत …
Read More »एमएस धोनीने CSK चे सोडले कर्णधार पद
एमएस धोनीने CSK चे सोडले कर्णधार पद आयपीएल 2022 च्या हंगामापूर्वी, CSK ने त्यांच्या नेतृत्वात मोठा बदल केला आहे. “एमएस धोनीने चेन्नई सुपर किंग्जचे कर्णधार पद सोडले आहे. आयपीएल 2022 चा हंगाम सुरु होण्याच्या दोनच दिवस आधीच महेंद्रसिंग धोनीने सर्वांना चकित केले असून CSK चे कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला …
Read More »सरकारी प्राथमिक मराठी शाळा बेळगुंदी येथे युवा समितीच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप
बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत दरवर्षीप्रमाणे यंदाही सरकारी प्राथमिक मराठी शाळा बेळगुंदी येथे मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या १लीच्या विद्यार्थ्यांना तसेच गरजू विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी युवा समितीचे कार्यकर्ते युवराज सुतार यांनी उपस्थिताना सदर उपक्रमाची माहिती देवून विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा उद्देश पटवून दिला. उपस्थित शिक्षक …
Read More »24 मार्चला जागतिक क्षयरोग दिन का साजरा केला जातो?
24 मार्चला जागतिक क्षयरोग दिन का साजरा केला जातो? क्षय रोग हा एक जिवाणुजन्य आजार आहे. एकेकाळी या रोगाचा समावेश हा दुर्धर आणि कधीही बरा न होणाऱ्या रोगांमध्ये होत होता. मात्र आता या आजारांवर अनेक औषधोपचार निघाल्याने हा रोग पूर्ण पणे बरा होतो. क्षय रोग हा एक जिवाणुजन्य आजार आहे. …
Read More »हिंदू यात्रातून मुस्लीम व्यापाऱ्यांना बंदी, विधानसभेत शाब्दिक चकमक
सरकारचा हस्तक्षेप करण्यास नकार, सरकारने घेतला कायद्याचा आधार बंगळूर : राज्यातील विशेषता किनारपट्टी भागातील विविध यात्रा, रथोत्सवात मुस्लीम व्यापाऱ्यांना बंदी घालण्यात आल्याचा विषय आज विधानसभेत बराच गाजला. यावरून कॉंग्रेस व भाजप सदस्यात जोरदार शाब्दिक चकमक झाली. दरम्यान, हिंदू धर्मस्थळांच्या आवारात दुकाने किंवा स्टॉल लावण्याबाबत सरकार हस्तक्षेप करू शकत नसल्याचे स्पष्टीकरण …
Read More »डॉ. मंदार हावळ यांचा वाढदिवस अनाथ मुलांसंगे साजरा
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मंदार हावळ यांनी आपला वाढदिवस निपाणी येथील बसवगोपाल अनाथाश्रममधील मुलांसमवेत साजरा केला. डॉ. मंदार यांना बसवगोपाल अनाथाश्रमचे चालक राजूगौडा गौराई व अनाथ मुलांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा प्रदान केल्या. डाॅ.हावळ यांनी अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करुन स्नेहभोजन दिले. यावेळी डॉ. अशोक, डॉ. पूजा, डॉ. संतोष …
Read More »संकेश्वरत श्री लक्ष्मी खेळविण्याचा कार्यक्रम, लोकांना अचंबित करणारा ठरला
संकेश्वर (प्रतिनिधी) : संकेश्वर श्री महालक्ष्मी देवीची यात्रा अजून पाच-सहा वर्षे लांब असताना संकेश्वर मठ गल्लीत आज श्री लक्ष्मी खेळविण्याचा कार्यक्रम लोकांत चांगलाच चर्चेत दिसतो आहे. मठ गल्लीत श्री महालक्ष्मी देवीची मूर्ती आणि इंगळोबा यात्रोत्सवातील पारंपारिक वाद्यांच्या गजरात, गुलालाची उधळण करीत खेळविण्याचा कार्यक्रम पार पडला. सदर व्हिडिओ व्हायरल होताच संकेश्वरकर …
Read More »वंध्यत्वाला लाईफस्टाईल कारणीभूत : डाॅ. दिपक शेट्टी.
संकेश्वर (प्रतिनिधी) : वंध्यत्वाला लोकांचे राहणीमान (लाईफस्टाईल) कारणीभूत असल्याचे बेळगांव इंदिरा आयव्हीएफचे डॉ. दिपक शेट्टी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. संकेश्वर रुक्मिणी मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलमध्ये आयोजित मोफत वंध्यत्व मार्गदर्शन शिबिराला मार्गदर्शन करुन ते बोलत होते. संकेश्वर रुक्मिणी मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलच्या सहाव्या वर्धापनदिनानिमित्त हाॅस्पिटलमध्ये इंदिरा आयव्हीएफ तपासणी केंद्र प्रारंभ करण्यात आले आहे. डाॅ. दिपक …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta