बेळगाव (वार्ता) : बेळगाव जिल्हा शिवसेनेतर्फे आज रविवारी हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख मान. बाळासाहेब ठाकरे यांच्या 96 या वाढदिवसानिमित्त गरजू लोकांना फेसमास्क आणि ब्लँकेट वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त बेळगाव जिल्हा शिवसेनेतर्फे उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर यांच्या नेतृत्वाखाली आज रविवारी गरजू लोकांना फेसमास्क आणि ब्लँकेटचे …
Read More »विद्यार्थ्याच्या उदात्त कार्याचा महेश फाउंडेशनकडून गौरव
बेळगाव (वार्ता) : बेळगाव शहरातील कपिलेश्वर मंदिर येथे रस्त्याशेजारी फुटपाथवर असहाय्य अवस्थेत बसलेल्या एका निराधार वृद्ध महिलेला निराश्रितांच्या निवारा केंद्रात आसरा मिळवून देण्याचे उदात्त कार्य केल्याबद्दल एका गरीब होतकरू विद्यार्थ्याला महेश फाउंडेशनचे प्रमुख महेश जाधव यांनी आज नवी कोरी सायकल बक्षिसादाखल देऊन गौरविले. याबाबतची माहिती अशी की, पृथ्वीराज पी. श्रेयकर …
Read More »युवा समितीच्यावतीने हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती साजरी
बेळगाव (वार्ता) : महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने हिंदुहृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. माननीय बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचे सीमा लढ्यामध्ये योगदान हे उत्तुंग आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासूनच सीमाप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील आहे. ज्या वेळेला महाजन अहवाल लादण्याचा प्रयत्न झाला त्यावेळी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या …
Read More »गिनीज बुक रेकॉर्डची जलपरी सई पाटीलचा निपाणीत सत्कार
निपाणी (वार्ता) : मुंबईमधील जलपरी सई अशिष पाटील (वय१०) हिने १४ डिसेंबर २०२१ या दिवसापासून काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत सायकलने प्रवास करत गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदवलेले आहे. त्यामुळे सई पाटीलचा निपाणी येथे प्रथमच भारत बिडी वर्क्सतर्फे रमेश पै यांच्या हस्ते पुष्पगुच्छ व रोपटे देऊन सत्कार करण्यात आला. …
Read More »समाजाच्या गरजा आणि व्यथा यांचे भान पत्रकारांनी ठेवणे गरजेचे : पत्रकार उपेंद्र बाजीकर
बेळगाव : अनेक संकटांच्या छायेतून सध्या समाजाची वाटचाल सुरू आहे. दिशाहीन झालेले राजकारण समाजाची फरफट करीत आहे. अशावेळी बदलत्या समाजाच्या गरजा आणि व्यथा यांचे भान पत्रकारांनी ठेवणे गरजेचे आहे. त्यामधूनच अधिक सक्षम पत्रकारिता करता येईल, असे विचार स्मार्ट न्यूजचे संपादक उपेंद्र बाजीकर यांनी व्यक्त केले. बेडकीहाळ येथील कै. बी. एन. …
Read More »इस्कॉनतर्फे पाच दिवसांचा भगवतगीता अभ्यासवर्ग
बेळगाव (वार्ता) : येथील आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ (इस्कॉन) तर्फे दिनांक 24 ते 28 जानेवारी हे पाच दिवस भगवतगीता अभ्यास वर्ग आयोजित करण्यात आला आहे. इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुलानंद मंदिर, शुक्रवार पेठ येथे होणार्या या अभ्यासक्रमात भगवद्गीता काय आहे? सुखाचा शोध व मनुष्य जीवनाचे महत्व, भगवान कोण आहेत? मी कोण …
Read More »महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने संकेश्वर मराठी शाळेमध्ये शैक्षणिक साहित्य वाटप
संकेश्वर (वार्ता) : आज दिनांक 21 जानेवारी 2022 महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत संकेश्वर येथील सरकारी मराठी मुलांची शाळा आणि सरकारी मुलींच्या प्राथमिक शाळेत महाराष्ट्र एकीकरण युवा समितीकडून शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. प्रति वर्षी मातृभाषेतून शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने पहिल्या इयत्तेत शिकणार्या …
Read More »ग्रामीण भागातील समस्यांचे निवारण करा
ग्रामस्थांचे आम. लक्ष्मी हेब्बाळकर यांना निवेदन बेळगाव (वार्ता) : ग्रामीण भागातील नागरिकांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे या समस्येचे निवारण लवकरात लवकर करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन नंदिहळ्ळी ग्रामस्थ आणि साई कॉलनी पहिला क्रॉस कंग्राळी यांच्यावतीने आज बेळगाव ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी ताई हेब्बाळकर यांना देण्यात आले. यावेळी निवेदनात …
Read More »देवा मला माफ कर……
संकेश्वर (वार्ता) : संकेश्वर पोलिसांनी गौरव्वा मर्डरचा तपास ताबडतोब लावून मारेकरी नगरसेवक उमेश रमेश कांबळे आणि त्याच्या दोघां साथीदारांना जेरबंद करण्याचे कार्य केल्याबद्दल संकेश्वर नागरिकांतून पोलिस निरीक्षक रमेश छायागोळ, संकेश्वर पोलिस उपनिरीक्षक गणपती कोगनोळी व पोलीस कर्मचारींचे विशेष अभिनंदन केले जात आहे. तो मी नव्हेच गौरव्वाच्या पाठीत गावठी पिस्तूलने गोळ्या …
Read More »जिल्हास्तरीय डान्स स्पर्धेत कु. परिनिता लोहारचे यश
संकेश्वर (प्रतिनिधी) : घटप्रभा येथे नुकतीच जिल्हास्तरीय डान्स स्पर्धा पार पडली. स्पर्धेचे आयोजन डॉ. मुजगम समुहातर्फे करण्यात आले होते. जिल्हास्तरीय स्पर्धेतील ज्युनिअर गटात संकेश्वर दि युनिक डान्स स्टुडिओची विद्यार्थीनी कु. परिनिता जयप्पा लोहार हिने सहभागी होऊन दुसर्या क्रमांकाचे बक्षिस पटकाविले आहे. कु. परिनिताला नृत्यशिक्षक राहुल वारकरी यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta