बेंगळुरू : भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाने बेंगळूर येथे आयोजित केलेल्या सुशासन यात्रेला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी चालना दिली. भाजप युवा मोर्चाच्या राज्य शाखेने बंगळुरात सुशासन यात्रा आयोजित केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शुक्रवारी त्याचे उद्घाटन केले. यावेळी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी, उद्योगमंत्री …
Read More »शेतकर्याच्या न्याय हक्कासाठी रयत संघटना सदैव तत्पर
राजू पोवार : दत्तवाडी येथे शाखा उद्घाटन कोगनोळी : आज बाजारपेठेमध्ये सर्व वस्तूचे दर निश्चित आहेत. पण शेतकर्याच्या शेतातून निघणार्या शेतीमालाचा दर निश्चित नाहीत. शेतकर्याची सर्व स्तरातून अडवणूक होत आहे. शेतकरी जर सुजलाम सुफलाम व्हायचा असेल तर शेतकर्यांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. एकत्र येऊन काम केल्याशिवाय शेती मालाला …
Read More »खानापूरचे हायटेक बसस्टँड अद्याप प्रतिक्षेत!
खानापूर (प्रतिनिधी) : भाजप सरकारच्या कालावधीत खानापूर शहरातील जांबोटी क्राॅसवर हायटेक बसस्टँडचा भुमीपुजन झाला. हा खानापूर शहरावासीयाची सुखद घटना आहे. खानापूर शहराचा विस्तार वाढला तसे उपनगरे वाढली. तालुक्यातील खेडोपाड्यातील नागरिकांनी खानापूर शहराकडे धाव घेतली. तसे शहराच्या विकासाचा प्रश्न वाढला. त्यात प्रामुख्याने हायटेक बसस्टँडचा प्रश्न मार्गी लागला. खानापूर हायटेक बसस्टँड कामासाठी …
Read More »निट्टूर (ता. चंदगड) येथे उद्या कुस्ती मैदान!
दौलत हलकर्णी (प्रतिनिधी) : सालाबादप्रमाणे गुढीपाडव्या निमित्त निट्टूर (ता. चंदगड) येथे गावामध्ये लाल मातीच्या कुस्त्यांचा आखाडा भरवला जातो. कोरोना महामारीमुळे गेली दोन वर्षे कुस्त्यांचे फड बंद होते. यावर्षी निट्टूर ग्रामस्थ तालीम मंडळाच्या वतीने गुडीपाडव्यानिमित्त शनिवार दि. २ रोजी श्री नरसिंह देवालयाजवळील भव्य मैदानात कुस्त्यांचे आयोजन केले आहे. प्रथम क्रमांकासाठी सांगलीच्या …
Read More »मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे ३ एप्रिल रोजी वधू-वर मेळावा
बेळगाव – मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे रविवार दि.३ एप्रिल रोजी वधू -वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. रेल्वे ओव्हरब्रिज येथील मराठा मंदिर येथे सकाळी १०.३० वाजता या मेळाव्यास प्रारंभ होईल. या मेळाव्यास सामाजिक कार्यकर्ते शंकरराव पाटील व युवा उद्योजक शीतल वेसणे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. तरी मेळाव्याचा अधिकाधिक …
Read More »44.16 कोटींची घरपट्टी बेळगाव मनपाकडून वसूल
बेळगाव : बेळगाव महापालिकेच्या महसूल विभागाला यंदाच्या आर्थिक वर्षात उद्दिष्टाच्या 80 टक्के पेक्षा जास्त घरपट्टी वसुली करण्यात यश आले असून तब्बल 44 कोटी 16 लाख रुपये इतकी घरपट्टी वसूल करण्यात आली आहे. आजवरची ही सर्वाधिक घरपट्टी वसुली आहे. कोरोना लॉकडाऊनची समस्या गेल्या 2021-22 या आर्थिक वर्षात देखील होती. याशिवाय बेळगाव …
Read More »जायंट्स वेल्फेअर फौंडेशनच्या विशेष समिती सदस्यपदी मोहन कारेकर यांची निवड
बेळगाव : बेळगाव शहर आणि परिसरात गेल्या छत्तीस वर्षांपासून कार्यरत असलेल्या जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनचे संस्थापक सदस्य मोहन कारेकर यांची जायंट्स वेल्फेअर फौंडेशन या जागतिक स्थरावर काम करणाऱ्या संघटनेच्या विशेष समिती सदस्यपदी निवड करण्यात आली. गेल्या छत्तीस वर्षापासून जायंट्स मेनचे सचिव, खजिनदार, उपाध्यक्ष आणि अध्यक्ष म्हणून कार्य केले असून …
Read More »रेल्वे स्थानकासमोर छ. शिवाजी महाराजांची प्रतिमा बसवा : प्रमोद मुतालिक
बेळगाव : पुनर्निर्मित नव्या बेळगाव रेल्वे स्थानकाच्या दर्शनीय भिंतीवर बसविण्यात आलेल्या महापुरुष आणि क्रांतिकारकांच्या प्रतिमांमध्ये हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचा अभाव आहे ही अत्यंत दुर्दैवी व खेदाची बाब आहे. तेव्हा केंद्र सरकारने बेळगाव रेल्वे स्थानकासमोरील महापुरुष व क्रांतिकारकांच्या प्रतिमानमध्ये शिवरायांच्या प्रतिमेचा अंतर्भाव करावा, अशी मागणी श्रीराम सेनेचे …
Read More »धर्मवीर संभाजी महाराज चौकात बलिदान मासाची सांगता
बेळगाव : वद्य श्रीशके 1610 दिनांक 11 मार्च 1689 हौतात्मा दिन तेंव्हापासून प्रत्येक वर्षी एक महिना बलिदान मास म्हणून पाळला जातो. या महिन्यामध्ये शंभुभक्त पायात चप्पल न घालता व आपले आवडते अन्न वर्ज करुन दररोज सकाळ व सायंकाळी फोटोपूजन करतात. या बलिदान मासाला एक महिना झाला असून शिवपुत्र छत्रपती श्री …
Read More »एलपीजी गॅस सिलिंडर तब्बल 250 रुपयांनी महागला
नवी दिल्ली : एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच गॅस सिलिंडर दरवाढीचा फटका बसला आहे. 19 किलो वजनाच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात तब्बल 250 रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत आता 2,253 रुपयांवर पोहोचली आहे. ही दरवाढ आजपासून लागू झाली आहे. दरम्यान, घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झालेली …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta