उत्तम पाटील : पत्रकार बैठकीत माहिती निपाणी (वार्ता) : बोरगाव येथे सहकाररत्न रावसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नगर विकास पॅनलच्या माध्यमातून अत्यंत चुरशीने लढवण्यात आलेल्या निवडणुकीत बोरगाव शहरवासीयांनी आपल्यावर जो विश्वास दाखवून आपल्या पॅनलच्या सर्वच उमेदवारांना सर्वाधिक मतांनी निवडून दिले आहे. जनतेच्या विश्वासाला पात्र राहून भावी काळात शहराचा सर्वांगीण विकास करण्याचे …
Read More »बोरगाववर उत्तम पाटील गटाचे वर्चस्व कायम
हवले गटाला एक जागा : भाजपाला खाते खोलणे अशक्य निपाणी (वार्ता) : जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या बोरगाव नगरपंचायतीसाठी झालेल्या मतदानाची गुरुवारी (ता. 30) येथील जी. आय. बागेवाडी महाविद्यालयात मतमोजणी झाली. त्यामध्ये उत्तम पाटील गटाच्या ग्रामविकास पॅनेलने जोरदार मुसंडी मारुन 17 पैकी 16 जागा हस्तगत केल्या. तर हवले गटाला एका जागेवर …
Read More »संकेश्वरचे वर्गमित्र 41 वर्षानंतर एकत्र आले…
संकेश्वर (वार्ता) : संकेश्वर एस. डी. हायस्कूलमधील 1980 च्या वर्गमित्रांचा स्नेहमेळावा नुकताच गडहिंग्लज येथील हॉटेल ऐरावतमध्ये पार पडला. प्रारंभी दिवंगत शिक्षक घोरपडे सर, संसुध्दी सर, बी. के. पाटील सर, जागनुरे सर आणि दिवंगत वर्गमित्रांना दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रध्दांजली वाहण्यात आली. वर्गमित्रांनी शालेय जीवनातील गोड आठवणींना उजाळा दिला. यावेळी …
Read More »गोंधळी समाजाचा एसटीमध्ये समावेश करा : परशराम शिसोदे
संकेश्वर (वार्ता) : कर्नाटक राज्य सरकारने गोंधळी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी तातडीने कुलशास्त्र अध्ययनाची सुरुवात करुन गोंधळी समाजाचा समावेश एस.टी. प्रवर्गात करावा, अशी मागणी अखिल कर्नाटक गोंधळी समाज हुक्केरी तालुका घटकचे अध्यक्ष परशराम शिसोदे यांनी संकेश्वर विश्रामधाम येथे पत्रकार परिषदेत केली. ते पुढे म्हणाले, मागील येडियुराप्पा सरकारने अलमारी-आलेमारी समाजाच्या विकासासाठी 30 …
Read More »संकेश्वरचा कु. वैभव कुंभार आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सुवर्ण पदकाचा मानकरी
संकेश्वर (वार्ता) : संकेश्वरचा कराटेपटू कुमार वैभव राजू कुंभार आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला आहे. नुकतीच राजस्थान उदयपूर येथे चौथी आंतरराष्ट्रीय खुली कराटे चॅम्पियनशिप स्पर्धा पार पडली. त्यात कु. वैभव कुंभार यांनी 10 ते 15 वयोगटात सहभागी होऊन सुवर्ण पदकाबरोबर रजत पदकही पटकाविले आहे. त्याला कोच गजेंद्रसिंग ठाकूर …
Read More »गोव्यात निगेटिव्ह अहवाल अथवा लसीकरणाची सक्ती
पणजी (वार्ता) : गोवा राज्यातील रेस्टॉरंटमध्ये प्रवेश करण्यापूर्वी किंवा पार्ट्यांना हजेरी लावताना प्रत्येकाला कोरोना निगेटिव्ह अहवाल किंवा लसीचे दोन्ही डोस घेतल्याचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असणार आहे, असे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बुधवारी स्पष्ट केले. ख्रिसमस आणि न्यू इयर हंगामातील पर्यटन व्यवसाय लक्षात घेऊन गोवा सरकारने किनारपट्टीवरील राज्यांमध्ये तूर्तास …
Read More »‘त्या’ 38 युवकांवर आता राज्यद्रोहाचा गुन्हा
बेळगाव (वार्ता) : बेंगलोर येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अवमान झाल्यानंतर शहरातील धर्मवीर संभाजी चौकात निषेध नोंदविणार्या आणि सध्या अटकेत असलेल्या 38 मराठी भाषिक युवकांवर अन्य गुन्ह्यांत बरोबरच आता भा.द.वि. कलम 124 अ अन्वये राज्यद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बेंगलोर येथील शिवरायांच्या पुतळा विटंबनेच्या निषेधार्थ ध. संभाजी चौकात लोकशाही …
Read More »नाईट कर्फ्यूसह प्रतिबंधात्मक उपायांचे पुनरावलोकन करणार
मुख्यमंत्री बोम्माई : व्यवसाईकांचा विरोध बंगळूर (वार्ता) : सरकारने घोषित केलेल्या नाईट कर्फ्यूसह कोविड-19 प्रतिबंधात्मक उपायांचे पुनरावलोकन करण्याची शक्यता मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी बुधवारी हुबळी येथे व्यक्त केली. व्यवसाईकांचा वाढता विरोध विचारात घेऊन यावर फेर विचार करण्याचा मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला आहे. कोविडचा पुढील प्रसार नियंत्रित करण्यासाठी सरकारने 10 दिवसांसाठी जाहीर …
Read More »कर्नाटकात पेट्रोल 10 तर डिझेल 8 रुपयांनी स्वस्त!
सीमाभागातील 20 पेट्रोलपंप चालक अडचणीत : निपाणी, कोगनोळीत खरेदीसाठी गर्दी निपाणी (वार्ता) : पेट्रोल, डिझेल दरवाढीने वाहनधारकांबरोबरच सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. इंधनाचे दर वाढल्याने त्यावर अवलंबून असलेल्या व्यावसायिकांनीही व्यावसायातील वस्तूंच्या दरात वाढ केल्याने सर्वसामान्य नागरिक, शेतकर्यांवर आर्थिक भार वाढला आहे. दरम्यान कर्नाटकात पेट्रोल जवळपास 10 रुपये तर डिझेल 8 रुपये …
Read More »बेळगावात राष्ट्रकवी कुवेम्पू जन्मदिनाचे आचरण
बेळगाव (वार्ता) : बेळगाव शहरात आज राष्ट्रकवी कुवेम्पू यांच्या जन्मदिनाचे आचरण करण्यात आले होतेबेळगावच्या बसवराज कट्टीमनी सभागृहात जिल्हाप्रशासन, जिल्हा पंचायत, महानगरपालिका तसेच कन्नड आणि सांस्कृतिक विभागाच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रकवी कुवेम्पू यांच्या जन्मदिवस म्हणून साजरा करण्यात येणार विश्वमानव दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन शहर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष संजय …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta