खानापूर (प्रतिनिधी) : दि. खानापूर तालुका प्राथमिक टीचर्स को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि. खानापूरचे सभासद वाय. एम. पाटील व नंदू कुंभार यांचे यांचे सभासदत्व रद्द करण्याचा संचालक मंडळाने घेतलेला निर्णय सोसायटीच्या नियमाला धरून आहे. त्यामुळे सोसायटीची बदनामी करणाऱ्या कोणत्याही सभासदाची हयगय केली जाऊ नये, अशा आशयाचे निवेदन सोसायटीच्या अध्यक्षाना सादर करण्यात …
Read More »संसदेत निश्चित आवाज उठवू : खा. श्रीकांत शिंदे
बेळगाव : सध्या नवी दिल्लीत असलेल्या बेळगावच्या युवकांच्या शिष्टमंडळांने आज गुरुवारी सकाळी मुंबई महाराष्ट्रातील कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांची भेट घेऊन मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांच्यावर जो भ्याड हल्ला झाला त्याबद्दल लोकसभेत आवाज ठेवण्याची विनंती केली. त्यावर खासदार शिंदे यांनी देखील संसदेत निश्चितपणे आवाज उठवण्याचे आश्वासन दिले. …
Read More »झील इलेक्ट्रिकल दुचाकीचा विक्री शुभारंभ ‘यश ॲटो’ मध्ये संपन्न
पर्यावरप्रेमी ई-बाइक ग्राहकांना आकर्षण बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव कॉलेज रोड येथील यश ई – स्कूटर्स शोरूममध्ये ॲम्पिअर बाय ग्रीव्हज् कंपनीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेली इलेक्ट्रिक दुचाकी विक्री शुभारंभ नुकताच पार पडला. बेळगाव बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड.सुधीर चव्हाण यांच्या हस्ते प्रथम ग्राहक अभिनंदन कोकितकर यांना दुचाकीची चावी प्रदान करण्यात आली. यावेळी अध्यक्षस्थानी …
Read More »पारंपारिक खेळांना उजाळा क्रिडा भारतीचा उपक्रम : आर. के. कुलकर्णी
बेळगांव : भारतीय जुन्या पारंपरिक खेळांना पुन्हा उजाळा देत क्रीडाभारतीने नव्या दमाच्या विद्यार्थ्यांना जुन्या खेळाचे अवगत करून दिल्याबद्दल क्रीडा भारतीचा उपक्रम कौतुकास्पद आहे असे मत येथील संत मीरा शाळेच्या मैदानावर क्रीडा भारती आयोजित स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी संत मीरा शाळेचे प्रशासक राघवेंद्र कुलकर्णी यांनी काढले. उद्घाटनाला प्रमुख पाहुणे राघवेंद्र कुलकर्णी, सेवाभारती …
Read More »कर्नाटक एक्स्प्रेसमध्ये बाँबस्फोटाची धमकी
रेल्वेत कसून तपासणी, बनावट कॉलची शक्यता बंगळूर : कर्नाटक एक्स्प्रेसमध्ये बाँब ठेवण्यात आला असून दक्षिण पश्चिम रेल्वे झोनमधील सर्व स्थानकांवरून ट्रेनमधून प्रवास करणार्या प्रवाशांना ट्रेन राज्यात येताच बाँबस्फोटात उडवून देण्याची धमकी फोनवर देण्यात आली होती. त्यामुळे ट्रेनमध्ये कसून सुरक्षा तपासणी करण्यात आली. नवी दिल्लीहून ट्रेन बंगळूरला येत होती. मंगळवारी संध्याकाळी …
Read More »लखन जारकीहोळी यांच्या विजयाने उत्तम पाटील यांचा करिष्मा अधोरेखित
निपाणी मतदारसंघातील वर्चस्व सिध्द : विधानसभेची तयारी निपाणी (विनायक पाटील) : नुकतीच पार पडलेली विधानपरिषद निवडणूक बेळगाव जिल्ह्यासाठी प्रतिष्ठेची ठरली होती. 2 जागांसाठी 3 मातब्बर उमेदवार रिंगणात होते. यामध्ये राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने बेळगावी ग्रामीण भागाच्या आमदार लक्ष्मी हेल्बाळकर यांचे बंधू चन्नराज हट्टीहोळी, बेळगाव जिल्ह्यात राजकीय दबदबा निर्माण करणारे आमदार रमेश जारकीहोळी …
Read More »युवजनोत्सव अंतर्गत घेण्यात आलेल्या गिटार वादन स्पर्धेत आरपीडी कॉलेजचा सक्षम जाधव पहिला
बेळगाव (वार्ता) : नुकत्याच झालेल्या जिल्हास्तरीय युवजनोत्सव कार्यक्रमात आर. पी. डी. महाविद्यालयाच्या कला शाखेचा विद्यार्थी सक्षम जाधव याने गिटार वादन स्पर्धेत पहिला क्रमांक पटकावला आहे. कर्नाटक सरकार, जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, बेळगाव, युवा सबलीकरण आणि क्रिडा खाते बेळगाव, नेहरू युवा केंद्र, बेळगाव आणि कर्नाटक राज्य युवा महासंघ बेळगाव यांच्या संयुक्त …
Read More »विविध मागण्यांच्या पूर्ततेची स्वातंत्र्यसैनिकांची सरकारला विनंती
बेळगाव (वार्ता) : स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झालेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबियांना आरक्षणासह इतर सुविधा मिळाव्यात, या मागणीचा आग्रह करत कर्नाटक राज्य स्वातंत्र्यसैनिक संघटनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात आले. बेळगावमध्ये होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सुवर्णसौध येथील गार्डनमध्ये कर्नाटक राज्य स्वातंत्र्य सैनिक संघटनेच्या वतीने आपल्या कुटुंबियांना उद्योग आणि शिक्षणात आरक्षण मिळावे, आरोग्य सुविधा यासह …
Read More »शेतकर्यांच्या न्यायासाठी आसूड मोर्चा
राजू पोवार : विधानसभेचा घेराओ घालण्यासाठी रयत संघटनेचे कार्यकर्ते रवाना निपाणी (वार्ता) : शेतकर्यांच्या समस्या सोडविण्यासाठी रयत संघटना कार्यरत आहे. येणार्या काळात शेतकरी बांधवांच्या एकजूट करून शेतकर्यांनी अन्यायाविरोधात आवाज उठवला पाहिजे. लॉकडाऊन काळात वीज बिल न भरल्याने वीज कनेक्शन तोडले जात आहे. त्याप्रमाणे शेतकर्यांना विश्वासात न घेता शेतीवाडीमध्ये विद्युत खांब …
Read More »राज्यातील बस सेवा पूर्ववत करण्यासाठी सरकारचे प्रयत्न
परिवहन मंत्री श्रीरामलूची माहिती बेळगाव (वार्ता) : कोरोना महामारीच्या काळात राज्यातील बस सेवेवर परिणाम झाला. कोरोना संक्रमण कमी होऊ लागल्यानंतर, राज्यातील बस सेवा पूर्ववत करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, अशी माहिती राज्याचे परिवहन मंत्री श्रीरामलू यांनी विधानसभेत बोलताना दिली. आज बुधवारी सकाळी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या काळात आमदारांनी आलेल्या प्रश्नांना उत्तर देताना श्रीरामलू …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta