बेळगाव : कविता करताना वाचन खूप आवश्यक आहे, वाचनातून आपल्याला शब्द भांडाराचे ज्ञान होते. आजूबाजूच्या जगातून अनुभवातून परिस्थितीतून कवितेचे विषय मिळतात, चार शब्द जोडून कविता तयार होत नाही तर ती परत परत वाचावी त्याचा अर्थ पहावा वास्तविक जगाकडे डोळसपणे पहावे, चांगल्या गोष्टींचे श्रवण करावे अनुभवातून खूप काही शिकता येते …
Read More »सरस्वतीनगर येथे घरफोडी; दागिने, रोकड लंपास झाल्याचा अंदाज
बेळगाव : घरातील मंडळी बाहेर गेल्याची संधी साधून चोरट्यांनी घरफोडी केल्याची घटना सरस्वतीनगर, स्वातंत्र्य सैनिक कॉलनी येथे आज शनिवारी सकाळी उघडकीस आली. चोरट्यांनी अंदाजे 250 ग्रॅम सोने, 40,000 रुपये रोख आणि इतर मौल्यवान वस्तू लंपास केल्याचा अंदाज आहे. चोरट्यांनी डल्ला मारलेले घर अँथनी डिक्रूझ यांच्या मालकीचे असून ते सध्या …
Read More »कर्ज वसुलीसाठी कायदेशीर कारवाई करा : मंत्री सतीश जारकीहोळी
विविध बँका, सहकारी संस्था, मायक्रो फायनान्सच्या प्रतिनिधींची बैठक बेळगाव : कर्ज वसुलीसाठी घरोघरी जाऊन कोणालाही त्रास न देता कायदेशीर नोटीस जारी करा. फायनान्समधून घेतलेली कर्जे माफ होत असल्याचा गैरसमज सार्वजनिक क्षेत्रात आहे. जनतेला त्रास होऊ नये म्हणून सरकारने हस्तक्षेप केला आहे. यामध्ये कर्जमाफीचा प्रश्नच येत नाही. नियमानुसार वेळ देऊन …
Read More »बेळगावात निर्माण होणार उड्डाणपूल व रिंगरोड
बेळगाव : अर्थसंकल्पात बेळगाव शहरातील उड्डाणपूल व रिंगरोडच्या बांधकामाला मंजुरी मिळावी यासाठी जिल्हा पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री सतीश जारकीहोळी यांनी बैठक घेतली. जिल्हा पालकमंत्री व सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री सतीश जारकीहोळी यांनी शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. बैठकीत त्यांनी फ्लाय ओव्हर आणि …
Read More »‘कृष्ण भक्तीत न्हाहुन निघाली बेळगाव नगरी’
हरे कृष्ण रथयात्रा महोत्सवाचा प्रारंभ: उद्या समारोप बेळगाव -“हरे कृष्णा, हरे कृष्णा, कृष्णा कृष्णा, हरे हरे” च्या जयघोषात निघालेल्या इस्कॉनच्या हरेकृष्ण रथयात्रेने आज संपूर्ण बेळगावला कृष्णमय केले. दुपारी ठीक 1 वाजून 31 मिनिटांनी धर्मवीर संभाजी चौकातून सुरू झालेली ही रथयात्रा म्हणजे संपूर्ण बेळगावचा एक आनंदाचा उत्सवच होता. आंतरराष्ट्रीय कृष्ण …
Read More »अर्थसंकल्प 2025 : गंभीर आजारावरील 36 औषधे टॅक्स फ्री.…
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपला आठवा अर्थसंकल्प मांडताना रुग्णांना मोठा दिलासा दिला आहे. सीतारामन यांनी 36 जीवन रक्षक औषधांचा ड्युटी टॅक्स पूर्णपणे रद्द केला आहे. सर्व सरकारी रुग्णालयात कॅन्सर डे केअर सेंटर बनवण्याचा निर्णयही केंद्र सरकारने घेतला आहे. कॅन्सरवरील उपचारासाठीची औषधे आता स्वस्त होणार आहे. …
Read More »शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता, किसान क्रेडिट कार्डची वाढली मर्यादा, कृषी क्षेत्रात आत्मनिर्भरतेचा नारा..
नवी दिल्ली : 2025 अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी पहिली आनंदवार्ता येऊन धडकली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण या बजेटचे वाचन करत आहेत. त्यात किसान क्रेडिट कार्डविषयी मोठी अपडेट समोर आली आहे. शेतकऱ्यांना आता कृषी आणि पूरक साहित्य खरेदीसाठी मोठी रक्कम मिळणार आहे. किसान क्रेडिट कार्डमध्ये मोठा बदल केंद्र सरकारने किसान क्रेडिट कार्डची …
Read More »आयकरासंदर्भात अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा, 12 लाखांपर्यंत आयकर नाही
नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्माला सीतारमण यांनी मोदी सरकार 03 चा अर्थसंकल्प शनिवारी सादर केला. या अर्थसंकल्पातून मध्यमवर्गीय आणि नोकरदारांच्या अनेक अपेक्षा होत्या. या अर्थसंकल्पातून आयकरात किती सुट मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु आजच्या अर्थसंकल्पातून अर्थमंत्र्यांनी काही दिले नाही. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, नवीन कर …
Read More »ज्येष्ठ क्रिकेट प्रशिक्षक केनेडी फिल्बर्ट यांची एसकेई प्लॅटिन ज्युब्ली मैदानाला भेट
बेळगाव : तामिळनाडू राज्य महिला क्रिकेट संघाचे जेष्ठ क्रिकेट प्रशिक्षक आणि बेळगावचे अष्ठपैलू क्रिकेटपटू केनेडी फिल्बर्ट यांनी अनगोळ येथील एसकेई प्लॅटिन ज्युब्ली मैदानाला भेट दिली. प्रसंगी क्रिकेट प्रशिक्षक रविशंकर मालशेट यांनी केनेडी फिल्बर्ट यांचा परिचय करून दिला. याप्रसंगी क्रीडा शिक्षक विवेक पाटील यांनी केनेडी फिल्बर्ट यांना पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू …
Read More »जोगता सोडण्याचा हिडीस प्रकार अनिंसने हाणून पाडला
गडहिंग्लज : देवदासी प्रथा बंद करण्यासाठी अनेक राज्यांनी कायदे केले आहेत. या कायद्यामध्ये देवदासींना विवाह करण्याचा अधिकार दिला आहे. आणि मुलींना हिंदू मंदिरांमध्ये समर्पित करणे बेकायदेशीर केले आहे. महाराष्ट्र देवदासी प्रथम अधिनियम 2005 नुसार देवाला देवीला मुलगी देवदासी म्हणून अर्पण करणे किंवा मुलगा जोगता म्हणून अर्पण करणे हा कायद्याने …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta