बेळगाव : बेळगाव तहसीलदार कार्यालयात उपविभागीय कारकूनाची तहसीलदार कार्यालयात चक्क तहसीलदार कक्षातच आत्महत्या केल्याने तहसीलदार कार्यालयासह बेळगाव शहरात एकच खळबळ मजली आहे तहसीलदार कार्यालयात उपविभागीय कारकून म्हणून कार्यरत असलेले रुद्रेश येडवणावर यांनी तहसीलदार कक्षातच गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेमागचे कारण अद्याप स्पष्ट आहे घटनेची माहिती मिळताच खडे बाजार पोलीस …
Read More »कर्नाटक राज्यात पतंगाच्या मांज्यावर बंदी
बंगळूर : पतंग उडविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘मांजा दोऱ्या’बाबत कर्नाटक सरकारने सोमवारी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. प्राणीप्रेमींच्या सूचना लक्षात घेऊन कर्नाटक सरकारने मानव, पक्षी आणि पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी धातू किंवा काचेच्या लेप असलेल्या तारा किंवा मांजाच्या वापरावर बंदी घातली आहे. याबाबतचा आदेश सोमवारी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे जारी करण्यात आला आहे. पूर्वी …
Read More »विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत प्राथमिक शिक्षकांचा मौलाचा वाटा : चंद्रकांत देसाई
खानापूर : विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत प्राथमिक शिक्षकांचा मौलाचा वाटा असतो तसेच विद्यार्थ्यांचा पाया प्राथमिक शाळांमध्ये घट्ट होतो त्यामुळे पुढे विद्यार्थी अधिक चांगल्या प्रकारे शिक्षण घेऊन यशस्वी होतात, असे प्रतिपादन माजी तालुका पंचायत सदस्य चंद्रकांत देसाई यांनी केले आहे. हलशीवाडी येथिल दत्तात्रय देसाई याना शिक्षण खात्याचा जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबाबत …
Read More »चंदगड विधानसभा मतदारसंघात १७ रिंगणात; ८ जणांची माघार
चंदगड : चंदगड विधानसभा निवडणुकीसाठी एकूण २५ जणांनी अर्ज दाखल केले होते. सोमवार माघारीचा दिवस असल्याने चंदगड मतदार संघातून ८ जणांनी माघार घेतली असून १७ जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. महाविकास आघाडीचे नेते गोपाळराव पाटील व महायुतीचे संग्राम कुप्पेकर यांनी हि माघार घेतली आहे. तर अपक्ष सुश्मिता राजेश पाटील, मनीषा मानसिंग …
Read More »बेळगाव – बाची रस्ता दुरुस्तीसंदर्भात तालुका समितीच्यावतीने पुन्हा बांधकाम खात्याला निवेदन सादर
बेळगाव : बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर यांच्या नेतृत्वामध्ये आज सोमवार दिनांक ४ नोव्हेंबर रोजी सार्वजनिक बांधकाम खात्याला बेळगाव ते बाची दरम्यानचा रस्ता नूतीकरण करावा अशी मागणी करून निवेदन सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता शशिकांत कोळेकर व संजय गस्ती यांना पुन्हा एकदा निवेदन देण्यात आले. …
Read More »बैलहोंगल येथे युवकाची भीषण हत्या!
बेळगाव : तेरा जणांच्या टोळक्याने बियरच्या बाटल्या आणि विळ्याचा वापर करून एका युवकाची भीषण हत्या केल्याची घटना बैलहोंगल येथे घडली आहे. पूर्व वैमनस्यातून हा प्रकार घडल्या असल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले. रवी थिम्मन्नवर (23) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. बैलहोंगल येथील शाळेच्या मैदानात 13 जणांनी एकत्र येऊन बिअरची बाटली व …
Read More »शाहुनगरमध्ये औरंगजेबचे बॅनर; वातावरण तंग
बेळगाव : बेळगाव येथील शाहुनगरात रविवारी रात्री काही अज्ञात समाजकंटकांनी औरंगजेबचे बॅनर लावून वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न केला असून रात्री काही वेळ जनक्षोभ उसळला. बॅनर लावणाऱ्या काही समाजकंटकांच्या कृत्यामुळे सदर हटवण्याची मागणी स्थानिकांनी पोलिसांकडे केली आहे. पोलिसांनी हे बॅनर महापालिकेच्या निदर्शनास आणून देताच काही तरुणांनी वादग्रस्त वक्तव्य केले. ते …
Read More »गोरक्षण सेवा समिती निपाणीची मोठी कारवाई; कत्तलीसाठी नेण्यात येणारी १८ वासरे, ३४ रेडके पकडली
कागल पोलिसांची कारवाई; एक ताब्यात निपाणी : कत्तलीसाठी चार दिवस व एक आठवडे वयाची १८ गायींची वासरे व त्याच वयाची म्हशींची ३४ रेडके बेकायदेशीररीत्या टेम्पो गोठ्यात ठेवली आहेत, अशी माहिती गोरक्षण सेवा समिती निपाणीचे प्रमुख सागर श्रीखंडे यांना मिळाली. यावेळी सागर श्रीखंडे यांनी कागल पोलीस यांच्या मदतीने या वासरांची …
Read More »चंदगडमध्ये गोवा बनावटीची तब्बल सात लाखाची दारु जप्त
चंदगड : ऐन निवडणुकीत चंदगड (कोल्हापुरात) दारुचा महापूर आला आहे. कोल्हापूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणने 7 लाख 40 हजार 880 रुपयांची गोवा बनावटीची दारु जप्त केली आहे. शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांनी अवैध दारुची विक्री व वाहतूक व साठा करणाऱ्यांवर कारवाई करणेसाठी वेगवेगळी पथके तयार केली आहेत. अवैध …
Read More »श्रीराम सेना हिंदुस्थानच्या कार्यकर्त्याचा शिरोडा येथे समुद्रात बुडून मृत्यू
बेळगाव : शिरोडा वेंगुर्ला तालुका, सिंधुदुर्ग जिल्हा वेळागर येथील समुद्रात रविवारी सकाळी आंघोळीसाठी उतरलेल्या बेळगाव येथील श्रीराम सेना हिंदुस्थान संघटनेच्या कार्यकर्त्याचा समुद्राच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला. विनायक ऊर्फ पप्पू शिंदे (वय 44, रा. गोंधळी गल्ली, बेळगाव) असे त्याचे नाव आहे. दिवाळीची सुट्टी असल्याने बेळगाव येथील काही मित्र पर्यटनासाठी सिंधुदुर्गात …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta