खानापूर : बेळगाव येथील तरूणांच्या टोळक्याने महिलेस बेदम मारहाण करून कुटुंबाला जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना बैलूर (ता. खानापूर) येथे घडली आहे. या घटनेत लक्ष्मी रवळू कागणकर (४५) या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर बेळगाव येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बेळगाव येथील श्रीधर पाटील याच्यासह अन्य आठ जणांवर …
Read More »अभ्यासाचे नियोजन चांगल्या पद्धतीने केल्यास यश निश्चित : प्रा. युवराज पाटील
संजीवींनी फौंडेशनचा “उद्याच्या उज्वल भविष्यासाठी” कार्यक्रम संपन्न बेळगाव : यश संपादन करण्यासाठी संघर्ष महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांनी या वयातच ध्येय ठरवावे. मन, मेंदू आणि मनगट यावर विश्वास ठेवून कामाला लागावे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे नियोजन चांगल्या पद्धतीने करावे तरच परीक्षेत गुणसंपादन करता येते, असे प्रा. युवराज पाटील यांनी सांगितले. संजीवनी फाउंडेशनच्या वतीने …
Read More »सदलगा इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये गुरुदेव सन्मान पुरस्कार २०२४-२५ चे चार मानकरी
स्वप्नं मोठ्ठी पहा, मोठ्ठी ध्येयं ठेवा, जिज्ञासा जागृत ठेवा : डॉ. प्रकाश तेवरी सदलगा : सदलगा इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये यावर्षी गुरुदेव सन्मान पुरस्कार कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे केएलई टेक्नॉलॉजीकल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ प्रकाश तेवरी होते. हा पुरस्कार सदलगा हायस्कूलचे माजी विद्यार्थी आणि जनरल इलेक्ट्रिकल्स (जीई) या अमेरिकन …
Read More »आनंदनगर नाल्याच्या कामाला न्यायालयाकडून स्थगिती
बेळगाव : पुढील सुनावणी होईपर्यंत आनंदनगर, वडगाव येथील नाल्याच्या कामाला स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे नाल्याचे काम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून आनंदनगर येथे नाल्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, नाल्याचे काम चुकीच्या पद्धतीने केले जात असून, परिसरातील नागरिकांना विश्वासात न घेता अनेकांच्या घरावर आरेखन करण्यात …
Read More »आगीची अफवा अन् पुष्पक एक्स्प्रेसमधून प्रवाशांच्या उड्या, १२ ठार
जळगाव : परधाडे ता. पाचोरा रेल्वेस्थानकावर समोरुन येणाऱ्या रेल्वेगाडी चिरडून १२ प्रवाशांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक माहिती हाती आली आहे. या अपघातात जवळपास ४० जण गंभीर जखमी झाले आहेत. दुपारी सव्वा चार वाजेच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटना अतिशय दुर्देवी आणि वेदनादायी असल्याचे सांगत परिस्थितीवर …
Read More »मराठी विद्यानिकेतनच्या भगतसिंग भारत गावडेचा जलतरण स्पर्धेत पदकांचा चौकार
बेळगाव : गोवा येथे इंटरस्कूल अंतर्गत घेण्यात आलेल्या जलतरण स्पर्धेमध्ये भगतसिंग भारत गावडे याने 50 मीटर, 100 मीटर बटरफ्लाय गोल्ड मेडल. 50 मीटर व 100 फ्री स्टाईलमध्ये सिल्वर मेडल मिळवले. त्याला प्रमाणपत्र, मेडल, ट्रॉफी व रोख रक्कम 2000 बक्षीस तसेच पंचतारांकित हॉटेलमध्ये डिनर देऊन त्याला गौरविण्यात आले. तसेच वैयक्तिक …
Read More »वाघवडे गावाजवळील तलावात बुडून मुलाचा मृत्यू
बेळगाव : बेळगाव तालुक्यातील वाघवडे गावाजवळील तलावात पोहायला गेलेल्या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली. गणेश हिरामणी सुतार रा. वाघवडे (१५) असे मृत मुलाचे नाव आहे. याबाबत समजलेली माहिती अशी की, वाघवडे गावातील तरुण गणेश हिरामणी हा काल घरी न आल्याने कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध सुरू केली. मात्र, तलावाजवळ …
Read More »म. ए. युवा समिती आदर्श शाळा पुरस्कारासाठी आवाहन
बेळगाव : दरवर्षी प्रमाणे महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने कै. श्रीनिवास केशवराव म्हापसेकर यांच्या स्मरणार्थ “आदर्श शाळा पुरस्कार २०२४-२५” देण्यात येणार आहेत, बेळगाव शहर, बेळगाव तालुका ग्रामीण विभाग आणि खानापूर तालुक्यातील एकूण पाच मराठी प्राथमिक शाळांना आदर्श शाळा पुरस्कार देण्यात येतील, तरी विशेष उल्लेखनीय कामगिरी केलेल्या प्राथमिक शाळांकडून आदर्श …
Read More »98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवी दिल्ली, नवोदित कवींना सुवर्णसंधी
नवी दिल्ली : 21-23 फेब्रुवारी 2025: 98 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले असून, या संमेलनात छत्रपती संभाजी महाराज विचार पिठाच्या माध्यमातून नवोदित कवींना आपली कविता सादर करण्याची सुवर्णसंधी दिली जाणार आहे. नवोदित कवींना राष्ट्रीय व्यासपीठावर स्वतःला सादर करण्यासाठी ही एक अनोखी संधी …
Read More »चिमुकल्यानी भाजी आणली अन विकलीही!
नूतन मराठी विद्यालयात आठवडी बाजार निपाणी (वार्ता) : येथील छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन मराठी विद्यालयातील चिमुकल्यांनी आठवडी बाजार भरून त्यामध्ये भाजी आणली आणि विकलीही. विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या, पालेभाज्या, वह्या पेन खाद्यपदार्थ आणले होते.या बाजाराला पालकासह परिसरातील नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला. संस्थेच्या अध्यक्षा प्राचार्या ए. सी. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta