बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक बोलावून या बैठकीला उपस्थित न राहणाऱ्या जिल्हाधिकारी, साखर आयुक्त व अधिकाऱ्यांच्या धोरणाचा निषेध करत निजलिंगप्पा शुगर कंपनी येथील साखर आयुक्त कार्यालयासमोर ऊस उत्पादकांनी आंदोलन केले. बेळगाव जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी आज बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांची बैठक बोलावली. मात्र, जिल्हाधिकारी …
Read More »हिरे बुंदनुर येथे श्री बाळूमामा जयंती उत्सव संपन्न
बेळगाव : हिरे बुंदनुर येथे श्री बाळूमामा जयंती उत्सव मोठ्या भक्तिमय वातावरणात व उत्साहात संपन्न झाली. यावेळी श्री. व्ही. बी. उन्नी परिवाराकडून देण्यात आलेल्या 3 लाख 75 हजार रुपये देणगीतून श्री बाळूमामांची चांदीची उत्सव मूर्ती तयार करण्यात आली होती. जयंती उत्सवानिमित्त सदर मूर्तीची मिरवणूक श्री बाळ्या स्वामी मठापासून करण्यात …
Read More »येळ्ळूर-सुळगा ते राजहंसगड रस्त्यावरील खड्डे समाजसेवकांनीच बुजवले
बेळगाव : रस्ता दुरुस्तीची वारंवार मागणी करून देखील लोकप्रतिनिधी आणि अधिकारी दखल घेत नसल्यामुळे शेवटी गेल्या सोमवारी सुळगा (येळ्ळूर) गावातील सामाजिक कार्यकर्त्यांवर येळ्ळूर-सुळगा ते राजहंसगड रस्त्यावरील खड्डे श्रमदानाने बुजवण्याची वेळ आली. येळ्ळूर (सु.) ते राजहंसगड हा रस्ता देसुर ते नंदीहळ्ळी रस्त्याला जोडला गेल्याने तो पुढे नंदीहळ्ळी, गर्लगुंजी, तोपिनकट्टी तसेच …
Read More »ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
मुंबई : महाविकास आघाडीकडून विधानसभा उमेदवारांची यादी जाहीर करण्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने आघाडी घेतली आहे. शिवसेना युबीटी पक्षाकडून अधिकृत ६५ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी, ४० पेक्षा जास्त उमेदवारांना शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडून एबी फॉर्म देण्यात आले आहेत. तर, आता उर्वरीत बहुतांश मतदारसंघात उमेदवारांच्या नावाची यादी प्रसिद्ध …
Read More »रेशन वितरणात सर्व्हर डाऊनची समस्या : रेशन वितरकांनी दिले निवेदन
बेळगाव : रेशन वितरणाच्या नवीन सर्व्हरमधील तांत्रिक बिघाड दूर करण्यात यावा, या मागणीचे निवेदन आज कर्नाटक राज्य सरकारी शिधावाटप वितरक संघटनेच्या वतीने अन्न व सार्वजनिक वितरण उपसंचालक बेळगाव यांना देण्यात आले. रेशन वितरणासाठी सर्व्हर डाऊनची समस्या निर्माण होत आहे. यामुळे शिधावाटप वितरक व ग्राहकांना त्रास होत असून शासनाने हा …
Read More »अजित पवार गटाची पहिली यादी जाहीर : ३८ जणांची नावे
मुंबई : भाजप, शिवसेना शिंदे गटानंतर आज (बुधवार, ता. २३) राष्ट्रवादी अजित पवार गटाची उमेदवारी यादी जाहीर होत आहे. बारामतीमधून अजित पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्यासह छगन भुजबळ, नरहरी झिरवळ, धनंजय मुंडे यांच्यासह राष्ट्रवादीच्या मुख्य नेत्यांचा यामध्ये समावेश आहे. एकूण ३८ जणांचा या पहिल्या यादीमध्ये समावेश आहे. …
Read More »बेडकिहाळ दसरा महोत्सवात श्रीनय बाडकरची हॅट्ट्रिक
निपाणी : बेडकिहाळ दसरा महोत्सवामध्ये स्वर्गीय श्री. अशोक टी. नारे एजुकेशन अँड सोशल वेल्फेअर फाऊंडेशन यांच्या वतीने दरवर्षी वेगवेगळ्या गटात चित्रकला स्पर्धा राबविल्या जातात. या स्पर्धेत निपाणीचा श्रीनय बाडकर २०२२ मध्ये प्रथम, २०२३ मध्ये प्रथम, आणि या वर्षी २०२४ मध्ये तृतीय क्रमांक घेऊन आपले स्थान विजेत्यांच्या रांगेत कायम ठेऊन …
Read More »कर्नाटक सॉफ्ट बॉल क्रिकेट असोसिएशच्या वतीने क्रिकेट स्पर्धांचे आयोजन…
आयपीएलच्या धर्तीवर नियोजन … बेळगाव : राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला एक टीम केली असून, बेळगांव जिल्ह्यासाठी आपली टीम तयार झाली असून बेळगांव जिल्ह्याच्या टीम चे नाव “राजा शिवाजी बेळगाव” असे असून या बेळगाव टीमचे प्रायोजक डॉ. अंजलीताई फांऊडेशनकडे असून या स्पर्धा १ नोव्हेंबर ते १ डिसेंबर या काळात बेंगलोर येथे …
Read More »एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ४५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर
मुंबई : भारतीय जनता पक्षानंतर आता महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांसाठी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने आपली पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. शिवसेनेच्या पहिल्या यादीमध्ये ४५ उमेदवारांचा समावेश असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह अर्जुन खोतकर, दादा भुसे, भरत गोगावले या बड्या नेत्यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महत्वाचे म्हणजे माहिमध्ये राज ठाकरेंचे …
Read More »मेरडा गावामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करावी
तालुका पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिली हलगा पंचायत ग्राम विकास अधिकाऱ्याला सूचना खानापूर : मेरडा येथे नव्याने गटार बांधतेवेळी जुन्या गटारीसाठी वापरण्यात आलेले दगड कोठे गेले याची सखोल चौकशी करावी तसेच 2014 ते 2024 पर्यंतच्या लेखा परीक्षणाचा अहवाल देण्यात यावा अशी स्पष्ट सूचना तालुका पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta