खानापूर : खानापूर तालुक्यातील काही गावांमध्ये लवकरच नवीन प्राथमिक आरोग्य केंद्रे सुरू केली जाणार असून ज्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील डॉक्टरांवर अतिरिक्त भार आहे त्या डॉक्टरांवरील भार कमी करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक त्या उपाय योजना केल्या जातील, असे आश्वासन खानापूर तालुका आरोग्य अधिकारी महेश कीडसन्नावर यांनी दिले आहे. शिवस्वराज …
Read More »शहापूरात हनीट्रॅपचा प्रकार; युवतीसह चौघांना अटक
बेळगाव : आजारी असल्याने हात धरून उठवत असतानाचा व्हिडीओ बनवून व्हायरल करण्याची धमकी देऊन 15 लाख रुपये उकळल्याप्रकरणी पोलिसांनी सापळा रचून चौघांना जेरबंद केले आहे. याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, विनायक सुरेश कुरडेकर रा. मंगळवार पेठ, टिळकवाडी, बेळगाव यांनी आपल्या ओळखीच्या दिव्या प्रदीप सपकाळे (रा. बसवाण गल्ली शहापूर) …
Read More »डीएमएस पदवीपूर्व कॉलेज नंदगडचे तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत घवघवीत यश
खानापूर : पदवीपूर्व शिक्षण खाते बेळगाव आणि सीआरएस पदवीपूर्व कॉलेज इटगी यांच्या संयुक्त विद्यमानाने तालुकास्तरीय पदवीपूर्व महाविद्यालयाच्या क्रीडा स्पर्धा सीआरएस पदवीपूर्व महाविद्यालय इटगी यांच्या मैदानावरआयोजित केल्या होत्या या क्रीडा स्पर्धेत दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगाव संचलित डीएमएस पदवीपूर्व महाविद्यालय नंदगड यांनी सहभाग घेतला होता आणि विद्यार्थ्यांनी नेत्रदीपक कामगिरी करून …
Read More »साठे प्रबोधिनीच्या मराठी पत्रलेखन स्पर्धा संपन्न
बेळगाव : राज्य मराठी विकास संस्था मुंबई व गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी बेळगाव तर्फे बेळगाव परिसरातील मराठी माध्यमाच्या प्राथमिक व माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी त्यांचे मराठी भाषा शिक्षण अर्थपूर्ण व आनंददायी व्हावे, त्यांचे लेखन-वाचन कौशल्य विकसित व्हावे, विचार अभिव्यक्तीला वाव मिळावा यासाठी इयत्ता पाचवी ते इयत्ता सातवी व इयत्ता …
Read More »मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत राज्यात पहिली रेल्वे कोल्हापूर जिल्ह्यातून आयोध्येसाठी जाणार
योजनेत निवड झालेल्या 800 ज्येष्ठ नागरिकांचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून अभिनंदन कोल्हापूर (जिमाका) : राज्यात सर्व धर्मीयांमधील 60 वर्ष वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थ दर्शन यात्रेची मोफत संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना राबविण्यात येत आहे. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेअंतर्गत राज्यात पहिली रेल्वे कोल्हापूर जिल्ह्यातून आयोध्येसाठी दि. 28 सप्टेंबर …
Read More »केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतले श्री अंबाबाईचे दर्शन
कोल्हापूर (जिमाका) : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांनी करवीर निवासिनी श्रीअंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी तथा पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अमोल येडगे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, देवस्थान व्यवस्थापन समितीचे सचिव शिवराज …
Read More »बेळगाव जिल्हास्तरीय रस्ता सुरक्षा समितीची बैठक
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अपघात होत असलेल्या ठिकाणांची ओळख पटवून अशा ठिकाणांची दुरुस्ती करून अपघात नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या जिल्हा रस्ता सुरक्षा समिती व प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ते …
Read More »तालुकास्तरीय कब्बडी स्पर्धेत देसूर हायस्कूल संघ अजिंक्य!
बेळगाव : शिवाजी हायस्कूल कडोली येथे घेण्यात आलेल्या तालुका पातळीवरील क्रीडा स्पर्धेत सी. एस. सी. टी. एस. देसूर हायस्कूल देसुर मुलांच्या कबड्डी संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. संघात गोपाळकृष्ण पोटे, रोहन गुरव, रितेश मरगाळे, कपिल निटूरकर, सुशांत पाटील, करण गोरल, रामकृष्ण पाटील, विश्व लोहार, …
Read More »नेताजी हायस्कूल सुळगे (ये) येथे स्वच्छता सेवा अभियान
बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित नेताजी हायस्कूल सुळगे (ये) येथे जिल्हा पंचायत बेळगाव यांच्या वतीने स्वच्छता सेवा अभियान कार्यक्रम राबविण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पंचायत अधिकारी श्रीमती नीलम्मा कमते, श्री. विजय असोदे व सुळगे ग्रामपंचायत सेक्रेटरी श्री. दुर्गाप्पा तहसीलदार उपस्थित होते. तर प्रमुख अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक …
Read More »मध्यवर्ती गणेश उत्सव महामंडळाकडून 50 हजार रोख रकमेची मदत
बेळगाव : गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी पाटील गल्ली शनी मंदिर येथे दुर्घटनेत विजय राजगोळकर ही व्यक्ती जखमी झाली होती. त्यांना सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं होतं. परंतु तिथे शस्त्रक्रिया करण्यासाठी काही तांत्रिक अडचणी असल्यामुळे विजय हॉस्पिटल येथे त्यांना दाखल करण्यात आलं. त्यांच्या उपचारासाठी मध्यवर्ती गणेश उत्सव महामंडळाकडे विविध मंडळाने …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta