Saturday , December 20 2025
Breaking News

Belgaum Varta

मोदींच्या मंत्रिमंडळात 20 नेते घराणेशाहीवाले; राहुल गांधींनी शेअर केली यादी

  नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत राज्यात महाविकास आघाडीला मोठं मिळालं तर देशात इंडिया आघाडीलाही चांगलच यश लाभलं. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील एनडीए आघाडीने 293 जागांवर विजय मिळवला असून इंडिया आघाडीला 234 जागांवर यश प्राप्त झाले. त्यामुळे, नरेंद्र मोदींनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. तर, काँग्रेसकडून राहुल गांधींचं नाव विरोधी …

Read More »

अनिल बेनके यांनी केले नूतन मंत्री श्री. प्रल्हाद जोशी यांचे अभिनंदन

  नवी दिल्ली : भाजपचे राज्य उपाध्यक्ष व माजी आमदार अनिल बेनके यांनी नवी दिल्ली येथे प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात समाविष्ट झालेले नूतन मंत्री प्रल्हाद जोशी, निर्मला सीतारामन, एच. डी. कुमारस्वामी, शोभा करंदलाजे आणि व्ही. सोमन्ना यांची सोमवारी भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी बोलताना अनिल …

Read More »

जत्राट वेस-लखनापूर मार्गावरील पुलाचे पावसामुळे नुकसान

  निपाणी (वार्ता) : येथील जत्राट वेस-लखनापूर मार्गावरील पुलाचे पावसामुळे नुकसान नुकसान झाले आहे. ओढ्याची एक बाजू कात्रून गेली आहे. त्यामुळे चार चाकी वाहण्यासाठी रस्ता बंद झाला असून केवळ दुचाकी वाहने ये-जा करत आहेत. परिणामी वालीकर, केसरकर आणि पाटील मळ्यातील नागरिकासह लखनापूर परिसरातील वाहनधारकांची गैरसोय होत आहे. लखनपूरसह शेतीवाडीतील वस्तीवर …

Read More »

हत्येप्रकरणी कन्नड अभिनेता दर्शनला अटक

  बंगळुरू : अभिनेता चॅलेंजिंग स्टार दर्शनला अटक करण्यात आली आहे. पवित्रा गौडा यांना अश्लिल मेसेज पाठवल्यामुळे रेणुका स्वामी यांची हत्या करण्यात आली होती. अभिनेता दर्शनच्या सांगण्यावरून ही हत्या झाल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणाने खळबळ उडाली आहे. अभिनेता दर्शनला म्हैसूर येथील फार्महाऊसमधून अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. …

Read More »

शैक्षणिक साहित्याच्या दरात घसरण

  खरेदीसाठी गर्दी : कागदासाठी लागणाऱ्या बांबूचे दर उतरले निपाणी (वार्ता) : नव्या शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थी आणि पालकांची धावपळ सुरू झाले आहे. पेन, पेन्सिल, वह्या, पुस्तकांपासून तर गणवेशापर्यंत सगळी खरेदी सुरू झाली आहे. यावर्षी कागदासाठी लागणाऱ्या बांबूंचे दर कमी झाल्याने वह्यांचे दर उतरले आहेत. त्यामुळे …

Read More »

वॉर्ड क्र. 50 विविध समस्यांच्या विळख्यात

  बेळगाव : वॉर्ड क्र. 50 येथील नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नुकताच पावसाळ्याला सुरवात झाली आहे. वडगांव पाटील गल्लीच्या मागील बाजूच्या परिसरात अद्याप रस्ते झालेले नाहीत. त्याचप्रमाणे या भागात गटारी नसल्यामुळे सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यात पाणी साचले असून चिखलाचे साम्राज्य निर्माण …

Read More »

जम्मू काश्मीरमधील भाविकांच्या बसवर हल्ल्यामागे विदेशी दहशतवाद्यांचा समावेश, दोघांचा फोटो जाहीर

  जम्मू : जम्मू-काश्मीरमधील रियासी येथे भाविकांच्या बसवर गोळीबार करणारे दहशतवादी हे विदेशी असल्याचं स्पष्ट झालं असून अबू हमजा आणि अधुन अशी त्यांची नावं आहेत. या दोघांचं छायाचित्र सुरक्षा दलाने जाहीर केलं आहे. याआधी झालेल्या राजौरी आणि पुंछमधील दहशतवादी हल्ल्यांमागेही या दोन दहशतवाद्यांचा हात असल्याचं सांगितलं जातंय. या दहशतवादी हल्ल्यामध्ये …

Read More »

अन्नदानेश्वर मठातील शिवानंद स्वामीजींची निर्घृण हत्या

  बंगळुरू : म्हैसूर येथील अन्नदानेश्वर मठातील शिवानंद स्वामीजी (९०) यांची मठाच्या आवारात शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. म्हैसूरमधील सिद्धार्थनगरजवळ बन्नूर रस्त्यावरील अन्नदानेश्वर मठाच्या आवारात आज हे कृत्य घडले आणि संपूर्ण राज्य हादरले. आरोपी रवी (६०) याला पोलिसांनी अटक केली आहे. ते स्वामीजींचे सहाय्यक म्हणून काम करत होते. …

Read More »

मोदी मंत्रिमंडळाचे खाते वाटप जाहीर; शाह-गडकरींकडील जुनी खाती कायम, नड्डांकडे आरोग्य, तर शिवराज यांच्याकडे कृषी

  नवी दिल्ली : नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत देशाचा कारभार हाती घेतला आहे. दरम्यान, शपथविधी सोहळ्यानंतर आज नव्या मंत्रिमंडळाची पहिलीच बैठक चालू झाली आहे. या बैठकीत खातेवाटपदेखील करण्यात आलं आहे. मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात जुन्या काही नेत्यांकडील खाती कायम ठेवण्यात आली आहेत. जसे की, अमित शाह यांच्याकडील गृह …

Read More »

एक व्यक्तीच्या नेत्रदानाने दोघांच्या आयुष्यातील अंधार दूर होऊ शकतो : डॉ. ज्योत्स्ना पाटील

  जायंट्स आणि नंदादीप हॉस्पिटलच्या वतीने नेत्रदान %9LS

Read More »