नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा सातवा आणि अखेरचा टप्पा आज पार पडत आहे. या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, रविशंकर प्रसाद, अनुराग ठाकूर, कंगना राणौत, रवी किशन या भाजपच्या नेत्यांसह राज बब्बर, हरसिमरत कौर बादल आदी विराेधी पक्षांचे नेते रिंगणात आहेत. अशातच पश्चिम बंगालमधून मतदानावेळी हिंसाचाराचे वृत्त येत आहे. तृणमूल …
Read More »कन्नडसक्ती आंदोलनातील हुतात्म्यांना गांभीर्यपूर्वक अभिवादन!!
बेळगाव : हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करून पुन्हा नव्याने लढा उभा करण्याचा निर्धार महाराष्ट्र एकीकरण समितीने कन्नडसक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करताना केला. हिंडलगा येथील स्मारकात शनिवारी सकाळी कन्नड सक्ती विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. १ जून १९८६ साली सीमाभागात कन्नड सक्ती लागू करण्यात आली त्यावेळी मोठ्या प्रमाणात …
Read More »“४६ सेकंदात २० अँगल… कॅमेरे लावून कोण ध्यान करतं?”; विरोधकांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
सातव्या टप्प्यातील प्रचार संपल्यानंतर कन्याकुमारी येथील विवेकानंद दगडी स्मारकाच्या ध्यानमंडपम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ४५ तासांचे ध्यान केलं. १८९२ मध्ये स्वामी विवेकानंदांनी जिथे ध्यान केले त्याच ठिकाणी पंतप्रधान मोदी हे ध्यान करत होते. प्रसिद्ध विवेकानंद दगडी स्मारकाच्या ‘ध्यान मंडपम’ येथे भगव्या रंगाच्या पोशाखात ध्यान करताना पंतप्रधान मोदींचे फोटोही …
Read More »प्रज्वल रेवण्णाला ६ जूनपर्यंत एसआयटी कोठडी
बंगळूर : बलात्कार, अश्लील व्हिडिओ आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी काल रात्री केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आलेल्या खासदार प्रज्वल रेवण्णा यांची आज सकाळी विशेष तपास पथकाने (एसआयटी) वैद्यकीय तपासणी केली. मध्यरात्री १२.४० च्या सुमारास प्रज्वलचे बंगळूरात आगमन झाले. प्रज्वल खासदार असल्याकारणाने कांही प्रक्रीया पूर्ण झाल्यानंतर एसआयटी अधिकाऱ्यांनी त्याला ताब्यात …
Read More »दूधगंगा काठावरील बळीराजा खरीप तयारीत मग्न
कोगनोळी : कोगनोळीसह परिसरातील सुळगाव, मत्तीवडे, हणबरवाडी, हंचिनाळ के.एस, हदनाळ, आप्पाचीवाडी आदी भागात भात, सोयाबीन, हायब्रीड, भुईमूग ही पिके घेण्यासाठी बळीराजा पूर्व मशागत करण्यात मग्न झाला आहे. या परिसरात मशागतीसाठी उपयुक्त पाऊस झाला असल्याने मशागतीच्या कामांना वेग आला आहे. यंदा ऊस पिकाऐवजी शाळू, मका, उन्हाळी भुईमूग या पिकाला शेतकऱ्यांनी …
Read More »लोकसभा निकालानंतर महाराष्ट्र मंत्रिमंडळाचा विस्तार
नव्या चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता; महामंडळावरही नियुक्त्या होणार मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठे बदल होण्याची शक्यता असून राज्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये काही मंत्र्यांची खाती बदलली जातील, तसेच काही नवीन चेहऱ्यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ज्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळणार नाही …
Read More »वनजमिनींवरील दाव्यांकरिता आलेल्या अर्जांच्या तपासणीला सुरुवात
खानापूर : खानापूरात वनक्षेत्रात येणाऱ्या विविध गावांतील अनुसुचित जाती, जमाती व अन्य वननिवासी लोकांना अरण्य हक्क व वन जमिनी मिळवून देण्यासाठी खानापूर तालुका वनहक्क संघर्ष समिती गेली तीन चार वर्षांपासून कार्यरत आहे. अनेक बैठका, शिबीरे, कार्यशाळा आदिंच्या माध्यमातून अनेक गावांमध्ये व लोकांच्यात त्यांच्या हक्काधिकाराबाबत जागृती करून व धरणे, मोर्चे …
Read More »सांबरा येथील सरकारी आदर्श पूर्ण प्राथमिक मराठी शाळेचा प्रारंभोत्सव उत्साहात
बेळगाव : सरकारी आदर्श पूर्ण प्राथमिक मराठी शाळा सांबरा येथे शाळा प्रारंभोत्सव खुप मोठ्या उत्साहात व वेगळ्या रीतीने साजरा करण्यात आला. सर्वप्रथम ग्रामदेवता दुर्गा देवीची ओटी भरण्यात आली. नंतर बैलगाडीमध्ये इयत्ता पहिलीच्या मुलांना बसून गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. नंतर आत येताना त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करुन औक्षण करुन फुल …
Read More »पाटबंधारे विभागाच्या कर्मचाऱ्याची आत्महत्या
बेळगाव : बागलकोट जिल्ह्यातील जमखंडी तालुक्यातील हिप्परगी धरण बॅकवॉटर विभागाच्या एका कर्मचाऱ्याने त्याच्या कार्यालयाबाहेर गळफास लावून घेऊन आत्महत्या केली. कुमार बसय्या धुमकीमठ (४९) असे आत्महत्या केलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांनी काल रात्री उशिरा विभागाच्या आवारात असलेल्या कडुलिंबाच्या झाडाला गळफास लावून घेतला. जवळपास 20 वर्षे सरकारी नोकरीत असलेले कुमार गेल्या …
Read More »बाकनूर येथे सातेरीदेवी सोसायटीचे उद्घाटन
बेळगाव : बाकनूर (ता. बेळगाव) येथील श्री सातेरी देवी को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे उद्घाटन नुकताच उत्साहात पार पडले. अध्यक्षस्थानी सोसायटीचे प्रमुख सल्लागार नारायण मजुकर होते. माजी महापौर शिवाजी सुंठकर, बेळवट्टी येथील महालक्ष्मी सोसायटीचे अध्यक्ष बी. बी. देसाई, येळ्ळूर येथील नेताजी सोसायटीचे अध्यक्ष डी. जी. पाटील, येळूर कृषी उत्पन्न सोसायटीचे अध्यक्ष कर्लेकर …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta