Tuesday , June 2 2026
Breaking News

Belgaum Varta

महामेळावा आयोजित केल्यास समितीवर कारवाई : एडीजीपी एच. हितेंद्र

  बेळगाव : हिवाळी अधिवेशनाला विरोध करून महामेळावा आयोजित केल्यास महाराष्ट्र एकीकरण समितीवर कारवाई केली जाईल, असा इशारा एडीजीपी एच. हितेंद्र यांनी दिला. हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी बेळगाव येथील सुवर्णसौधला भेट देऊन पोलीस विभागाच्या पूर्व तयारीचा आढावा घेतला आणि त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशनाच्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीने …

Read More »

विज्ञानाच्या पलीकडील अध्यात्म हाच जगाचा खरा आधारवट! : प. पू. अरुणानंद तीर्थ स्वामी

  निपाणी : विज्ञानाच्या पलीकडील अध्यात्म हाच या जगाचा खरा आधारवट आहे. राष्ट्रपुरुष आणि भारतमाता यांच्याप्रती हिंदू तरुण- तरुणींनी श्रीराम भक्त हनुमंतांप्रमाणे अंतरात उत्कट भावभक्ती जागवल्यास तिचा जागर मनात निश्चितपणे अनुभव करता येईल. या उत्कट भक्तीची शक्ती उरात जागवून भारतमातेच्या रक्षणास, सेवेस पात्र होऊया, तसेच कार्तिकी दिपउत्सवचे भारतीय भारतीय संस्कृतीमधील …

Read More »

मुख्यमंत्री पदावर शिक्कामोर्तब; एकनाथ शिंदेंचा गृहमंत्रिपदासह तब्बल 12 मंत्रि‍पदावर दावा

    नवी दिल्ली : महाराष्ट्रातील मुख्यमंत्रिपदावरुन रंगलेले राजकारण संपता संपत नसल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता काल (28 नोव्हेंबर) रात्री दिल्लीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवासस्थानी महायुतीच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला अमित शाह, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे नेते उपस्थितीत होते. या बैठकीत मुख्यमंत्री …

Read More »

चलवेनहट्टी परिसरात भात मळण्या अंतिम टप्प्यात…

  बेळगाव : चलवेनहट्टीसह हंदिगनूर, अगसगे, म्हाळेनट्टी, मण्णीकेरी केदनूर, कुरीहाळ, बोडकेनट्टी आदी भागातील भात मळण्या अंतिम टप्प्यात आल्या आहेत. यंदा भात पिकाला पुरक असा पावसाळा झाल्याने भात पिकाच्या उत्पादनात वाढ झाली आहे. रोप लागवडीच्या सुरवातीच्या काळापासूनच पावसाने चांगली कामगिरी केली. परिणामी बटाटा आणि सोयाबीन पीक वगळता भात पिकासह इतर पिकांना …

Read More »

मराठी विद्यानिकेतनमध्ये महात्मा फुले पुण्यतिथी साजरी

‌ बेळगाव : मराठी विद्यानिकेतनमध्ये महात्मा फुले पुण्यतिथी साजरी करण्यात आली. इंद्रजीत मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता दहावी ‘ब’ च्या विद्यार्थ्यांनी कार्यक्रम पार पाडला. प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक गजानन सावंत यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ज्योतिराव गोविंदराव फुले हे 19 व्या शतकातील एक महान …

Read More »

महाराष्ट्र राज्याच्या नवीन सभागृहाने सीमाप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील रहावे

  निपाणीत सीमावासीय मराठी भाषिकांच्या बैठकीत ठराव निपाणी : महाराष्ट्र राज्याच्या नवीन सभागृहातील आमदारांनी सीमाप्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील रहावे या करीता महाराष्ट्र एकीकरण समीती निपाणी भाग निपाणी, शिवसेना निपाणी व या परिसरातील बहुसंख्य मराठी भाषिक यांच्या वतीने सदरचा ठराव देण्याचे निपाणीतील सीमावासीय मराठी भाषिकांच्या बैठकीमध्ये गुरुवार दि. २८/११/२०२४ रोजी ठरविण्यात आले. नुकत्याच …

Read More »

महांतेश नगर येथे झालेला गोळीबार प्रेम प्रकरणातून; पोलिस आयुक्तांची माहिती

  बेळगाव : बुधवारी रात्री महांतेश नगर येथे युवकावर केलेला गोळीबार हा प्रेम प्रकरणातून घडला असल्याची माहिती पोलिस आयुक्त याडा मार्टिन यांनी दिली. पोलीस आयुक्तालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचे नाव प्रणितकुमार असे असून तो द्वारकानगर टिळकवाडी येथील रहिवासी आहे. प्रेम प्रकरणात निर्माण झालेल्या कुरबुरीबाबत …

Read More »

वडगाव बाजार गल्ली येथील रस्त्यावरील अतिक्रमण हटवून मनपा आयुक्त शेतकऱ्यांना न्याय देतील का?

  बेळगाव : वडगाव बाजार गल्ली येथे भाजी विक्रेते, हार विक्रेते, फळ विक्रेते तसेच दुकानदार यांनी रस्त्यात अतिक्रमण केले असून शहापूर, रयत गल्ली, वडगाव भागातील शेतकऱ्यांना आपल्या शिवारात बैलगाड्या तसेच गवताचे भारे घेवून ये- जा करणे त्रासाचे बनले आहे. याची दखल नुकताच रुजू झालेल्या मनपा आयुक्त शुभा बी. घेतील का? …

Read More »

अधिवेशन काळात 5000 पोलिसांचा बंदोबस्त : पोलीस आयुक्त

  बेळगाव : बेळगावात होणाऱ्या कर्नाटक राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनासंदर्भात आवश्यक सर्व ती तयारी पोलीस प्रशासनाने केली असून अधिवेशन काळात किमान सुमारे 5000 पोलिसांचा चोख बंदोबस्त असणार असल्याची माहिती बेळगाव शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मार्बन्यांग यांनी दिली. शहरातील पोलीस आयुक्तालयामध्ये आज गुरुवारी सकाळी ते प्रसिद्धी माध्यमांशी बोलत होते. सरकारच्या हिवाळी …

Read More »

प्रेमाला नकार दिल्याने नर्सवर प्राणघातक हल्ला; दृश्य सीसीटीव्हीत कैद

  बेळगाव : बेळगावात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटना जास्त प्रमाणात घडत आहेत. प्रेमाला नकार दिल्याने संतप्त तरुणाने नर्सवर चाकूने जीवघेणा हल्ला केल्याची घटना बेळगावात 30 ऑक्टोबर रोजी घडली होती. सदर घटना सीसीटीव्हीत कैद झाल्याने आज उघडकीस आली. याबाबत समजलेली माहिती अशी की, बेळगावातील एका खासगी रुग्णालयातील नर्सने प्रेमाला नकार दिल्याने संतापलेल्या …

Read More »