Sunday , July 26 2026
Breaking News

समादेवी गल्ली परिसरातील अतिक्रमणावर वाहतूक पोलिसांची कारवाई

Spread the love

 

बेळगाव : समादेवी गल्ली परिसरात वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणावर आज पुन्हा एकदा वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. मोहीमेदरम्यान रस्त्यावर ठेवलेले टेबल, स्टॉल, फळे-भाजीचे टपरे, दुचाकी व इतर अडथळा ठरणाऱ्या वस्तू हटवण्यात आल्या.

पुढील काळात पुन्हा अतिक्रमण केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी यावेळी दिला. कारवाई दरम्यान वाहतूक पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *