खानापूर : देसाईवाडा तिवोली येथील गणेश मंदिराचा १५वा वर्धापनदिन मंगळवार दिनांक १९ डिसेंबर २०२३ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी देसाईवाडा आणि तिवोली येथील ग्रामस्थ बहूसंख्येने उपस्थित होते. या छोट्याशा दहा घराच्या वसाहतीमध्ये असे हे गणेश मंदिर उभारले त्याबद्दल मी या ग्रामस्थांचे कौतुक करतो असे तालुक्याचे आमदार श्री. विठ्ठलराव …
Read More »सेल्स रिप्रेझेंटेटिव्हजची बेळगावात निदर्शने
बेळगाव : वैद्यकीय प्रतिनिधींची कामाची वेळ 8 तास निश्चित करावी, वेतनात वाढ करावी आदी मागण्यांसाठी बेळगाव मेडिकल व सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह संघटनेच्या सदस्यांनी बेळगावात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. मेडिकल व सेल्स रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून काम करणाऱ्या विक्री प्रतिनिधींना कामाची वेळ 8 तास निश्चित करावी, वेतनात वाढ करावी, बीपी, शुगरवरच्या औषधांसारख्या …
Read More »मराठा समाज सुधारणा मंडळाचा लवकरच वधू-वर मेळावा
बेळगाव : मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे लवकरच वधूवर मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या मेळाव्यास भरघोस प्रतिसाद लाभतो. तरी इच्छुक वधू-वर व पालकांनी नाव नोंदणी न केल्यास मेलगे गल्ली शहापूर येथील मंडळाच्या कार्यालयात सकाळी 11 ते 1.30 या वेळेत नांव नोंदणी करावी, असे आवाहन अध्यक्ष प्रकाश …
Read More »घरफोड्याला अटक; 7 लाखाचे सोन्याचे दागिने जप्त
बेळगाव : बेळगाव शहर व परिसरात घरफोडी करणाऱ्या एका चोरट्याला माळमारुती पोलिसांनी अटक केली असून त्याच्या जवळील सात लाख रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. परशुराम इराप्पा दंडगल वय 32 रा. लक्ष्मी नगर जूने बेळगाव असे या घरफोडी करून चोरी करणाऱ्याचे नाव आहे. बेळगाव शहर गुन्हे व वाहतूक विभागाचे डीसीपी …
Read More »ट्रॅक्टर खाली सापडून दीड वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू
खानापूर तालुक्यातील तोलगी येथील घटना खानापूर : खानापूर तालुक्यातील तोलगी येथे ट्रॅक्टर खाली सापडून दीड वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी अंत झाला. याबाबत मिळालेली माहिती अशी की, ऊस भरण्यासाठी शेताकडे चाललेल्या ट्रॅक्टर खाली खेळत असलेला विक्रांत चंद्रशेखर नायकर (वय दीड वर्ष) हा खेळताना अचानक ट्रॅक्टर खाली आल्याने जागीच ठार झाल्याची घटना …
Read More »कर्नाटक दुष्काळ निवारणासाठी १८,१७७ कोटी द्या
सिध्दरामय्यांची पंतप्रधान मोदीना विनंती, पाणीपुरवठा योजनांना मंजूरीचे आवाहन बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आणि त्यांना राज्याच्या दुष्काळी परिस्थितीची माहिती दिली. दुष्काळ निवारणासाठी राज्याला लवकरात लवकर १८,१७७.४४ कोटी रुपये मंजूर करण्याची त्यांनी विनंती केली. मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी ४,६६३.१२ कोटी इनपुट सबसिडी, …
Read More »विद्यार्थ्यांनी मानसिक आरोग्य सांभाळावे
प्रा. डॉ. अमोल नारे; देवचंद महाविद्यालयाचे शिबिर निपाणी (वार्ता) : आधुनिक काळात बदलणाऱ्या जीवनशैलीमुळे मानसिक आरोग्य जपणे काळाची गरज बनली आहे. भौतिक सुविधा असतानाही मानसिक समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहेत. अनेक विद्यार्थीही मानसिक दृष्ट्या निरोगी आहेत. किरकोळ कारणावरून टोकाचे निर्णय घेतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मानसिक आरोग्य जपणे आवश्यक आहे, …
Read More »मॉडर्न इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात विविध कार्यक्रम
निपाणी (वार्ता) : बेळगाव मराठा मंडळ संचलित येथील मॉडर्न इंग्लिश स्कूल येथे वार्षिक स्नेहसंमेलन विविध उपक्रमांनी झाले. अध्यक्षस्थानी बेळगाव मराठा मंडळच्या अध्यक्षा डॉ. राजश्री नागराजू तर प्रमुख पाहुणे म्हणून नागराजू यादव, महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ. प्रकाश हेरेकर, नदी बीएड कॉलेजचे प्राचार्य डॉ. आनंदमूर्ती कुलकर्णी, संस्थेचे संचालक दिलीप पठाडे उपस्थित …
Read More »गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही : मंत्री सतीश जारकीहोळी
बेळगाव : बेळगावचे जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी म्हणाले की, न्यू वंटमुरी प्रकरणासाठी आमच्या राज्य सरकारकडून 2 नुकसान भरपाई देण्यात आल्या आहेत. मुख्यमंत्री मदत निधीतून 5 लाख आणि वाल्मिकी विकास महामंडळाकडून 2 एकर जमीन देण्यात आली आहे. बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, पीडितेला शासनाकडून 2 नुकसानभरपाई …
Read More »शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान वतीने “शिवप्रताप दिन” साजरा
बेळगाव : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगावच्या वतीने आज मंगळवार रोजी मार्गशीर्ष शुध्द सप्तमी या दिवशी छत्रपती श्री शिवाजी उद्यान येथे “शिवप्रताप दिन” साजरा करण्यात आला. प्रारंभी प्रेरणा मंत्राने सुरुवात करून छत्रपती शिवरायांच्या मूर्तीला विधीवत अभिषेक घालण्यात आला. त्यानंतर जिल्हाप्रमुख श्री. विश्वनाथ पाटील व शहर प्रमुख श्री. अनंत चौगुले यांच्या …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta