Monday , September 21 2026
Breaking News

बेल्लांदूर येथे एका शाळेच्या आवारात सापडली स्फोटके

Spread the love

 

बंगळुरू : नुकताच रामेश्वरम कॅफे बॉम्बस्फोट प्रकरणाने संपूर्ण बंगळुरूला हादरवून सोडले होते आणि त्यातच आज सकाळी सर्जापूर रोडवर बेल्लांदूर येथील एका शाळेच्या आवारात स्फोटके सापडली.
बेल्लांदूर येथील प्रक्रिया शाळेसमोरील रिकाम्या जागेत जिलेटिन स्टिक, डिटोनेटर आणि इतर स्फोटके एका ट्रॅक्टरमध्ये स्फोटके सापडल्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सदर स्फोटके दगड ब्लास्टिंगसाठी बांधकाम साइटवर आणली गेली होती. याप्रकरणी बेल्लांदूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

About Belgaum Varta

Check Also

गृहलक्ष्मीच्या दोन हजारांसाठी महिलांची धावपळ!

Spread the love    सणासुदीच्या तोंडावर हप्त्याची प्रतीक्षा; पडताळणीच्या कचाट्यात पात्र लाभार्थीही अडकल्या बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *