बेळगाव : टिळकवाडी येथील आरपीडी महाविद्यालयाच्या मैदानावर जी जी चिटणीस स्कूल आयोजित श्री छत्रपती शिवाजी अनगोळ टिळकवाडी शहापूर क्लस्टरच्या अथलेटिक क्रीडा स्पर्धेत संत मीरा इंग्रजी माध्यम शाळेने 115 गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद, तर बालिका आदर्श शाळेने 112 गुणासह उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. अथलेटिकमध्ये मुलांच्या गटात संत मीरा शाळेने 66 गुण …
Read More »मार्कंडेय सहकारी साखर कारखाना निवडणूक; एस. एल. चौगुले, यल्लोजी पाटील, मनोहर होनगेकर यांची माघार
बेळगाव : काकती येथील मार्कंडेय सहकारी साखर कारखान्यासाठी रविवारी (दि. 27) मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी बचाव पॅनल मधील एस. एल. चौगुले, यल्लोजी पाटील आणि मनोहर होनगेकर, सौं. मालू एम पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेत असल्याचे जाहीर केले. या कारखान्याच्या निवडणुकीसाठी एस. एल. चौगुले, यल्लोजी पाटील आणि मनोहर …
Read More »जिल्हास्तरीय ऑफिशियल कराटे निवड चाचणीसाठी कराटेपटूंना आवाहन
बेळगाव : बेळगाव जिल्हा कराटे क्रीडा संघटना यांच्यावतीने दिनांक 26 व 27 ऑगस्ट 2023 रोजी जिल्हास्तरीय ऑफिशियल कराटे निवड चाचणी घेतली जाणार आहे. गोवावेस, जक्कीनहोंडाजवळील संत तुकाराम सांस्कृतिक भवन येथे कराटेपटूंची निवड चाचणी घेतली जाणार आहे. 14 वर्षांखालील व 15 वर्षांवरील अशा वयोगटात याकरिता स्पर्धा घेतल्या जाणार आहेत. …
Read More »भाग्यलक्ष्मी सौहार्दतर्फे सत्कार समारंभ
निपाणी (वार्ता) : बेनाडी येथील मलगोंडा जनवाडे यांची बेडकिहाळ येथील बी. एस. कंपोझिट हायस्कूलच्या मुख्याध्यापक पदी निवड झाली आहे. सत्याप्पा हजारे यांची ग्रामपंचायत अध्यक्षपदी त्या रूपाध्यक्षपदी मयुरी मंगावते यांची निवड झाली आहे. त्यानिमित्त त्यांचा बेनाडी येथील भाग्यलक्ष्मी सौहार्द संस्थेतर्फे अध्यक्ष शंकर जनवाडे, रेखा जनवाडे व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात …
Read More »बुदलमुखमध्ये शामराव जाधवांच्या स्मृतींचे जतन व्हावे
ग्रामस्थातर्फे शोकसभा; गावात वाचनालय सुरू करण्याचा मानस निपाणी (वार्ता) : बुदलमुख गावच्या हितासाठी, विकासासाठी कष्ट घेतलेल्या शामराव जाधव यांच्या निधनाने पंचक्रोशीची मोठी हानी झाली आहे. त्यांच्या स्मृती जपण्यासाठी त्यांच्या नावाने गावात वाचनालय सुरू करून किंवा त्यांच्या नावे साहित्यिक पुरस्कार योजना राबवल्यास ती त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, असे विचार बुदलमुख …
Read More »मानवी रक्ताशिवाय पर्याय नाही : प्राणलिंग स्वामी
विश्व हिंदू परिषद बजरंग दलातर्फे रक्तदान शिबिर निपाणी (वार्ता) : जगात सर्वच गोष्टीचा विज्ञानाने शोध लावला आहे. पण मानवी रक्ताचा शोध किंवा निर्माण करणे विज्ञानाला जमलेले नाही. म्हणून रक्तदान करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने वर्षात़ून किमान दोन वेळा रक्त दान केले पाहिजे. रक्तदान हेच आजचा युगातील …
Read More »दोन आंतरराज्य चोरट्यांना अटक; २३ दुचाकी जप्त
बेळगाव : गोकाक व अंकलगी परिसरासह कोल्हापूर जिल्ह्यातून दुचाकी चोरणाऱ्या दोघा आंतरराज्य चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून ८ लाख २५ हजार रुपये किमतीच्या २३ दुचाकी जप्त केल्या. यापैकी सुमारे १७ दुचाकी कोल्हापूर शहर व जिल्ह्यातून चोरल्याचे गोकाक पोलिसांनी सांगितले. अटक केलेल्या संशयितांमध्ये संतोष रामचंद्र निशाने (३०, कळंबा, ता. करवीर जि. …
Read More »ज्ञान, अनुशासन आणि प्रयत्न यशाचे मार्ग आहेत : विजयकुमार हिरेमठ
बेळगाव : बेळगाव येथील मराठा मंडळ कला, वाणिज्य, विज्ञान आणि गृहविज्ञान महाविद्यालयात क्रीडा आणि सांस्कृतिक वार्षिकउत्सव कार्यक्रम साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून बेळगाव रामकृष्ण मिशन आश्रमचे स्वामी मोक्षात्मनंद महाराज यांचे दिव्य सानिध्य लाभले होते. तर प्रमुख अतिथी म्हणून बेळगाव अबकारी अधीक्षक विजयकुमार हिरेमठ हे यावेळी उपस्थित …
Read More »देवचंद महाविद्यालयात पुष्प प्रदर्शन
निपाणी (वार्ता) : अर्जुननगर (ता.कागल) येथील देवचंद महाविद्यालयात श्रावण महिन्यानिमित्त पुष्प प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये अकरावी शास्त्र विभागातील विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शवला. प्राचार्या डॉ. जी. डी. इंगळे यांच्या हस्ते पुष्प प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य ए. डी. पवार, एस. पी. जाधव तर निमंत्रक म्हणून प्रा. …
Read More »नगरपंचायत पदाधिकारी निवडी न झाल्यास सामूहिक राजीनामा देणार
बोरगाव येथील नगरसेवकांचा इशारा; निवडीअभावी शहराचा विकास खुंटला निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील नगरपंचायत निवडणूक होऊन येत्या डिसेंबरला दोन वर्ष पूर्ण होत आहेत. मात्र या ठिकाणी नगराध्यक्ष, उपनगध्यक्षांची निवड झालेली नाही. त्यामुळे शहराचा विकास खुंटला आहे. मूलभूत सुविधांपासून नागरिक वंचित आहेत. गेल्या दोन वर्षापासून सभागृह मोकळे असून याबाबत शासनाने …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta