बेळगाव : श्रीराम सेना हिंदुस्थान टीमने तिसर्या रेल्वे गेट जवळ गटारीत असलेल्या गाईची सुटका करून जीवनदान दिले आहे. मंगेश पेट्रोल पंपाजवळ बंद गटारीत गाय पडली होती याची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि बावा स्वयंसेवी संस्थेचे कार्यकर्ते दाखल झाले त्यांनी गटारीत पडलेल्या गायीची सुटका केली. श्रीराम सेना हिंदुस्थानकडून गाईला वाचवण्यात …
Read More »द्रमुक नेते सेंथिल यांच्या भावाला अटक, ‘ईडी’ची मनी लॉड्रिंग प्रकरणी कारवाई
कोची : मनी लॉड्रिंग प्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) तामिळनाडूचे मंत्री व द्रमुक नेते सेंथिल बालाजी यांच्या भावाला अटक केली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. सेंथिल बालाजी यांचा भाऊ अशोक यांना ईडीने केरळमधील कोची येथे अटक केली. अनेक समन्स बजावूनही ते चौकशीला हजर राहिले नसल्याने ही …
Read More »शिरढोण येथे गोठ्याला लागलेल्या आगीत ४ जनावरांचा होरपळून मृत्यू
कोल्हापूर : शिरढोण (ता. शिरोळ) येथील माळभागावरील जनावरांच्या गोट्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या आगीत दर्शन कल्लाप्पा मोरडे व उदय कल्लाप्पा मोरडे या शेतकऱ्यांची २ दुभती जनावरांसह ४ जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. यात सुमारे दीड लाखांहून अधिक रुपयांचे नुकसान झाले. शनिवारी मध्यरात्री ही घटना घडली. येथील माळभागावर मोरडे यांचा राहत्या …
Read More »चित्रदुर्गजवळ भीषण अपघात : पाच जण ठार तर अन्य तिघे जखमी
चित्रदुर्ग : राष्ट्रीय महामार्गावर चित्रदुर्ग ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत मल्लापूर गावाजवळ भीषण अपघात झाला असून त्यात एकाच कुटुंबातील चार सदस्य आणि अन्य एका मित्रासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. संगनबसव(३६), खासगी बँकेत कर्मचारी, त्यांची पत्नी रेखा (२९), सात वर्षीय अगस्त्य, नातेवाईक भीमा शंकर आणि भीमाशंकर यांचा KGF मधील मित्र मधुसूदन …
Read More »ठाण्यातील रुग्णालयात एकाच रात्रीत 17 रुग्णांचा मृत्यू
ठाणे : दोन दिवसांपूर्वी ठाण्यात पाच रुग्ण दगावल्याची घटना घडलेली असतानाच ठाण्यातील छत्रपती शिवाजी रुग्णालयात आणखी 17 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकाच रात्रीत शिवाजी रुग्णालयात 17 रुग्ण दगावल्याने एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. गेल्या चार दिवसातील रुग्णालयातील मृतांची संख्या 22 वर गेली …
Read More »अजित पवार गटाला लवकरच जयंत पाटील पाठिंबा देण्याची शक्यता : सूत्र
मुंबई : शरद पवार, अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात पुण्यात उद्योगपती अतुल चोरडिया यांच्या निवासस्थानी गुप्त भेट झाली. या भेटीत ईडी (ED) कारवाईबाबत चर्चा झाल्याचं समजतं. जयंत पाटील यांच्या निकटवर्तीयाला ईडीची नोटीस आल्याने चोरडिया यांच्या घरी गुप्त बैठक झाली. या बैठकीतून मार्ग काढण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली …
Read More »भारत चौथ्यांदा चॅम्पियन!
चेन्नई : भारतीय हॉकी संघाने विश्वचषकावर नाव कोरलं आहे. आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने मलेशियाचा 4-3 असा पराभव केला आहे. चेन्नईच्या महापौर राधाकृष्णन हॉकी स्टेडियमवर हा अंतिम फेरीचा थरारक सामना पार पडला. भारताने अवघ्या 11 मिनिटांत सामन्याला रंजक वळणे देत मलेशियाचा 4-3 असा पराभव करत चौथ्यांदा आशियाई …
Read More »भारताचा विंडिजवर 9 विकेटने विजय, मालिकेत 2-2 बरोबरी
यशस्वी आणि शुभमन गिल यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर भारताने विंडिजचा नऊ विकेटने पराभव केला. वेस्ट इंडिजने दिलेले 179 धावांचे आव्हान भारताने 18 चेंडू आणि 9 विकेट राखून सहज पार केले. यशस्वी जयस्वाल याने नाबाद 84 तर शुभमन गिल याने 77 धावांची खेळी केली. या विजयासह भारताने मालिकेत 2-2 अशी …
Read More »बेळगाव-दिल्ली आणि बेळगाव-पुणे विमानसेवा 1 ऑक्टोंबरपासून सुरु होणार!
बेळगाव : बेळगाव-दिल्ली आणि बेळगाव-पुणे या दोन महत्त्वपूर्ण विमानसेवेची सुरुवात होणार असल्याची माहिती बेळगावचे राज्यसभा सदस्य इरान्ना कडाडी यांनी दिली आहे. 1 ऑक्टोंबर पासून बेळगाव-दिल्ली दररोजची विमानसेवा सुरू होईल तर 29 ऑक्टोबर पासून स्टार एअरची बेळगाव-पुणे ही दररोजची विमानसेवा तर पुणे-बेळगाव ही इंडीगोची विमानसेवा आठवड्यातून तीन दिवस सुरू होणार …
Read More »शरद पवार आणि अजित पवार यांची पुण्यात गुप्त बैठक!
पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दोघांमध्ये बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. पुण्यातल्या कोरेगाव पार्क येथे दोघांची बैठक झाल्याची माहिती समोर येत आहे. एका व्यावसायिकाच्या घरी ही बैठक पार पडल्याची माहिती समोर येत आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta