
बेळगाव : बेळगाव दक्षिणचे आम. अभय पाटील यांनी आज मंगळवारी लखनौ येथे उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी यांची भेट घेतली. यावेळी आम. अभय पाटील यांनी, कर्नाटकचे मुख्यमंत्री माननीय बसवराज बोम्मई यांनी बेळगावमधील शिवचरित्राच्या उद्घाटनाचे दिलेले पत्र देऊन आमंत्रित केले. यावेळी आम. अभय पाटील यांच्या सोबत उत्तरप्रदेशचे परिवहन मंत्री दयाशंकर सिंग देखील उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta