बेळगाव : आज गुरुवंदना कार्यक्रमानिमित्त आयोजित शोभायात्रे दरम्यान मुस्लिम समाजातील नेत्यांनी संपूर्ण शोभायात्रेतील नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करून सामाजिक बांधिलकी जपली. यामुळे बेळगावात एकप्रकारे मराठा-मुस्लिम समाजात ऐक्याचे दर्शन घडले.
अमजद अली मोमिन, अश्पाक घोरी, अहमद रश्मी, हमीद बागलकोटी, सुभान बिजापुरे, अब्दुल बागलकोटी, राहुल केसरकर, मुदस्सर बागलकोटी आदी मुस्लिम बांधव उपस्थित होते.
Belgaum Varta Belgaum Varta