बेळगाव : मराठी परिपत्रकांसाठी काढण्यात येणाऱ्या विराट मोर्चाची सुरुवात सोमवार 27 रोजी सकाळी 11 वाजता सरदार मैदानातून होणार आहे. पोलिसांनी कार्यकर्त्यांना आडकाठी केल्यास मराठी भाषिकांनी त्याच ठिकाणी ठिय्या आंदोलन करावं आणि प्रशासनाचा निषेध नोंदवावा, असे आवाहन मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta