बेळगांव : दिनांक 07 जुलै 2022 रोजी आमदार अनिल बेनके यांनी आरोग्य सौध बेंगळुर येथे भेट दिली आणि एमसीएच, ट्रुमा सेंटर, नर्सिंग कॉलेज आणि वसतिगृहाच्या आगामी प्रकल्पांबाबत संवाद सांधला.
तसेच वसतिगृहाचे मुख्य अभियंता यांनी बेळगांव उत्तर मतदारसंघात हे ड्रीम प्रोजेक्ट सुरु करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करु, असे प्रतिपादन केले.
Belgaum Varta Belgaum Varta