बेळगाव : बेळगावात मुसळधार पावसामुळे चिदंबर नगरातील दुसर्या क्रॉस वरील चौकात मोठे झाड कोसळले आहे. मात्र सुदैवानेच यावेळी मोठा अनर्थ टळला.
बेळगावमधील मुसळधार पावसामुळे चिदंबर नगराच्या दुसर्या क्रॉसवर एक उंच झाड कोसळले. एक मोठी आपत्ती थोडक्यात हुकली आणि कोणतीही हानी झाली नाही. विरुद्ध बाजूस घराच्या कंपाऊंडवर व विद्युत्त तारेवर झाड पडले आहे. या ठिकाणी काही काळ वीजपुरवठा खंडित झाला होता. सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही.
Belgaum Varta Belgaum Varta