बेळगाव : मुडलगी तालुक्यातील तिगडी गावात ट्रान्सफॉर्मरमध्ये दुरुस्ती करताना लाईनमनचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला.
तिगडी गावात हेस्कॉमचे कर्मचारी निंगाप्पा करीगौडर (38) यांचा विजेच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. निंगाप्पा यांच्या कुटुंबियांनी घटनास्थळी निषेध व्यक्त केला आहे. कुलगोड पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे.
Belgaum Varta Belgaum Varta