बेळगाव : गोकाक तालुक्यातील शिल्तीभावी गावच्या हद्दीतील एका ऊसाच्या शेतात बालेश अक्कनी (वय 4) या मुलाचा पित्याने गळा चिरून खून केल्याची घटना घडली. तर आई लक्ष्मी मतेप्पा अक्कनी (27) या गंभीर जखमी झाल्या.
आरोपी मतेप्पा अक्कनी (28) याला पोलिसांनी अटक केली आहे. प्रचंड रक्तस्त्राव झाल्याने आईला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याप्रकरणी गोकाक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Check Also
येळ्ळूर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. शरद बाविस्कर
Spread the love येळ्ळूर : येळ्ळूर येथे रविवार दि. 5 जानेवारी रोजी होणाऱ्या 20 व्या …