Thursday , March 5 2026
Breaking News

ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक राजेंद्र कलघटगी यांचा पालकमंत्र्यांकडून सत्कार

Spread the love

बेळगाव :  क्रांती दिन पार पडला. त्याचबरोबर संपूर्ण देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्याचे प्रभारी पालकमंत्री गोविंद कारजोळ यांनी आज बुधवारी बेळगाव येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक राजेंद्र कलघटगी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार केला.

यावेळी झालेल्या चर्चेदरम्यान राजेंद्र कलघटगी यांनी स्वातंत्र्यसंग्रामातील आठवणींना उजाळा करून दिला. जिल्हाधिकारी नितेश पाटील, पोलीस आयुक्त डॉक्टर बोरलिंगय्या यावेळी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *