Sunday , December 14 2025
Breaking News

चांगळेश्वरी शिक्षण संस्थेच्या वतीने स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

Spread the love

 

बेळगाव : अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ, श्री चांगळेश्वरी हायस्कूल व श्री चांगळेश्वरी प्राथमिक शाळेच्या वतीने साजरा करण्यात आला. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री. वाय. एन. मजुकर सर यांनी ध्वजारोहण केले. गावात प्रभातफेरी काढण्यात आली. त्यानंतर शाळेत मान्यवरांची आणि विद्यार्थ्यांची भाषणे झाली व विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. यावेळी सचिव श्री. प्रसाद मजुकर, अभियंता श्री. एच. एल. कुगजी, मुख्याध्यापक श्री. अरुण धामणेकर, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री. ईश्वर राऊत, श्री. रामदास धुळजी, माध्यमिक व प्राथमिक विभागाचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

आरोपी मुख्याध्यापकास कठोर शिक्षा द्या; कर्नाटक राज्य भाजप महिला मोर्चा सेक्रेटरी डॉ. सोनाली सरनोबत

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी गावातील एका माध्यमिक शाळेतील मुख्याध्यापकावर अनेक विद्यार्थिनींसोबत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *