Thursday , March 5 2026
Breaking News

संगीत शिक्षिका निवेदिता नवलगुंद यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Spread the love

बेळगाव : निवेदार्पण अकादमी ऑफ म्युझिकच्या संचालिका निवेदिता नवलगुंद यांचे अचानक हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या 49 वर्षांच्या होत्या.

सोमवारी पहाटे 1.30 च्या सुमारास त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले, पण उपयोग झाला नाही.

बेळगावातील चन्नम्मा नगर येथे गेल्या काही वर्षांपासून त्या संगीत अकादमी चालवत होत्या. त्यांनी बेळगावच्या जनतेला अनेक चांगले कार्यक्रम दिले.
त्यांच्या पश्चात प्रसिद्ध बुद्धिबळपटू निरंजन नवलगुंद, उद्योग विभागाचे कर्मचारी चंद्रशेखर नवलगुंद ही दोन मुले आहेत.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *