Thursday , March 5 2026
Breaking News

जिल्हा पोलिस प्रमुख संजीव पाटील यांच्या नावाने इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट

Spread the love

 

बेळगाव : जिल्हा पोलिस प्रमुख संजीव पाटील यांच्या नावाने इन्स्टाग्रामवर बनावट अकाउंट काढून जनतेकडून पैसे उकळल्याची घटना समोर आली आहे.
आपण अश्या कोणत्याही प्रकारचे खाते उघडले नाही कोणीतरी आपल्या नावाचा व फोटोचा गैरवापर करत आहे तरी जनतेने कोणताही पैशासंबंधी व्यवहार करू नये, असे आवाहन संजीव पाटील यांनी केले आहे.
सायबर गुन्हेगार इन्स्टाग्राम, फेसबुक यासारखी सोशल नेटवर्किंग साईटवरील लोकांची खाती हॅक करून पैसे मागण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. आता हकर्सची मजल चक्क पोलिस प्रमुखांच्या नावाचा दुरुपयोग करण्यापर्यंत पोचली आहे.

About Belgaum Varta

Check Also

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांचे बेळगाव विमानतळावर स्वागत

Spread the love  बेळगाव : चिक्कोडी तालुक्यातील तीर्थ क्षेत्र यडूर येथील श्री वीरभद्रेश्वर मंदिरात आज …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *