Friday , March 6 2026
Breaking News

बडकुंद्री येथील जवानाचे श्रीनगरमध्ये हृदयविकाराने निधन

Spread the love

 

अंकली (प्रतिनिधी) : भारतीय लष्करात सेवा बजावत असलेल्या हुक्केरी तालुक्यातील बडकुंद्री येथील जवानांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना आज घडली असून शिवानंद बाबू शिरगावे (वय 40) असे जवानाचे नाव असून त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले, बंधु असा परिवार आहे.

सदर जवान जम्मू काश्मीर श्रीनगर येथे 55 आर आर बटालियनमध्ये सेवा बजावत होते. मृतदेह उद्या सकाळी किंवा सायंकाळी त्यांच्या स्वग्राम बडकुंद्री येथे येणार असल्याची माहिती बेळगाव जिल्हा पोलिस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी दिली.

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *