बेळगाव : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने भारत जोडो यात्रा सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर बेळगाव ग्रामीण मतदारसंघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो काँग्रेस कार्यकर्ते भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी मोठ्या उत्साहात निघाले आहेत.
यावेळी अनेक वाहनांतून हजारो काँग्रेस कार्यकर्ते भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी उत्साहाने निघाले आहेत. यावेळी कार्यकर्त्यांचा उत्साह ओसंडून वाहत होता.
Belgaum Varta Belgaum Varta