Monday , December 8 2025
Breaking News

आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रयत्नातून रुग्णांना निधी वाटप

Spread the love

 

बेळगाव : ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याच्या हितासाठी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रयत्नातून 7 लाख 36 हजार रुपयांचे वाटप मतदारसंघातील विविध आजाराने त्रस्त असलेल्या 22 रुग्णांना करण्यात आले.
यावेळी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर व विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांनी जनतेशी संवाद साधला व मतदारसंघातील जनतेच्या समस्या जाणून घेतल्या.
यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी २५ हजार शेतकरी उद्या सुवर्णसौधला घेराव घालणार

Spread the love  बेळगाव : राज्य सरकारच्या विरोधात अन्नदात्यांचा संताप अनावर झाला असून, उद्या शेतकरी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *