Tuesday , March 3 2026
Breaking News

काॅलेज रोडचे नाव बदलून ‘त्यागवीर शिरसंगी लिंगराजू’ हे नवे नाव

Spread the love

बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक संपताच नेहमी गजबजलेल्या काॅलेज रोडचे नाव बदलण्यात आले आहे. बेळगाव शहरातील काॅलेज रोडचे नाव बदलून त्या रोडला आता ‘त्यागवीर शिरसंगी लिंगराजू’ यांचे नाव दिले आहे.

यावेळी खासदार मंगल अंगडी, विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ, आमदार अनिल बेनके, माजी राज्यसभा सदस्य प्रभाकर कोरे, बेळगाव जिल्हाधिकारी, महापालिकेच्या लक्ष्मी निपाणीकर व इतर अधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

पोलिसांच्या मार्गदर्शक सूचीचे पालन करा : पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे आवाहन

Spread the love  बेळगाव : होळी व रंगपंचमी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून शहरात चोख …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *