Thursday , March 5 2026
Breaking News

मध्यवर्ती म. ए. समितीची बैठक उद्या

Spread the love

 

बेळगाव : मध्यवर्ती म. ए. समिती सदस्य, बेळगाव शहर म. ए. समिती आणि बेळगाव तालुका म. ए. समितीच्या सभासदांची महत्वपूर्ण बैठक मंगळवार दि. 13 डिसेंबर 2022 रोजी दुपारी तीन वाजता मराठा मंदिर खानापूर रोड बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. तरी शहर, तालुका, मध्यवर्तीच्या सर्व सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन मध्यवर्ती म. ए. समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *