बेळगाव : महामेळाव्यात सहभागी होणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महिला कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेऊन स्थानबद्ध केलं आहे.
महिला आघाडीच्या अध्यक्षा माजी उपमहापौर रेणू किल्लेकर व माजी महापौर सरीता पाटील, शिवानी पाटील, कल्पना सूतार, रुपा नागवेकर महिला पोलिस ठाण्यात कॅम्प येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे
Belgaum Varta Belgaum Varta