Thursday , March 5 2026
Breaking News

मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये मिनी मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात

Spread the love

 

बेळगाव: : रविवार दिनांक 22 रोजी मराठा लाईट इन्फंट्री मध्ये भारतीय सेनादला 75 वर्षे पूर्ण झाल्याचे औचित साधून मिनी मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये भारतीय सैनिक दलात कार्यरत असलेले जवान, माजी जवान, नागरिक व शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता. रविवार दिनांक 22 रोजी सकाळी 6 वाजता मिनी मॅरेथॉन स्पर्धेला सुरुवात कर्नल स्वप्निल यांच्या हस्ते ध्वज उंचावून मिनी मॅरेथॉन ला चालना देण्यात आली. मराठा लाईफ इन्फंट्री मधील सर्व जवान नागरिक व विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता. 180 नागरिकांनी त्या मिनी मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग नोंदवला.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *