Friday , March 6 2026
Breaking News

भाजपा नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांची बनशंकरी मंदिराला भेट

Spread the love

 

बेळगाव : वेणूग्राम पुरोहित संघटनेतर्फे बनशंकरी मंदिर सराफ गल्ली येथे लोककल्याण हितार्थ देवीचे अनुष्ठान करण्यात आले होते.
यावेळी बेळगाव येथील भाजपा नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांनी बनशंकरी मंदिराला भेट दिली. भेटी प्रसंगी पुरोहित संघटनेने लोककल्याणसाठी देवीचे अनुष्ठान व होम आयोजित केला होता.
डॉ. सोनाली सरनोबत यांनी देवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. पुरोहित संघटनेच्या अनुष्ठान कार्यक्रमादरम्यान समाजात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल देवीची प्रतिमा, शाल व श्रीफळ देऊन डॉ. सोनाली सरनोबत यांचा सत्कार करण्यात. यावेळी पुरोहित संघटनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *