Thursday , March 5 2026
Breaking News

घराचे छत अंगावर कोसळून वृद्ध महिला ठार

Spread the love

 

सौंदत्ती तालुक्यातील घटना

सौंदत्ती : घराचे छत अंगावर कोसळल्याने मातीच्या ढिगार्‍याखाली सापडून एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला. करिकट्टी (ता. सौंदत्ती, जि.बेळगाव) येथे आज मंगळवारी सकाळी ७.३० वा.सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. शांतव्वा शिवमूर्तय्या हिरेमठ (वय ६०, रा. साकीन करिकट्टी, ता. सौंदत्ती) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेची नोंद सौंदत्ती पोलीस स्थानकात झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *