बेळगाव : येळ्ळूर ग्राम पंचायतचे माजी अध्यक्ष नागेंद्र (भोला) हणमंत पाखरे यांचे चिरंजीव सोमनाथ पाखरे (वय 23) याचे येळ्ळूर रोड सैनिक भवन समोर दोन दिवस आधी अपघात झाला होता. आज त्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. अंत्यसंस्कार आज येळ्ळूर स्मशानभूमीत फुटून तलाव या ठिकाणी आज दुपारी 2.00 वा होणार आहेत. उद्या गुरुवारी सकाळी 8.00 वा. रक्षा विसर्जन होणार आहे.
Belgaum Varta Belgaum Varta