Thursday , March 5 2026
Breaking News

अडवि सिद्वेश्वरमठाचे श्री गुरुसिद्ध स्वामीजी यांचे निधन

Spread the love

 

बेळगाव : गोकाक तालुक्यातील अंकलगी अडवि सिद्वेश्वरमठाचे श्री गुरुसिद्ध स्वामीजी यांचे आज सोमवारी पहाटे 4 वाजता वयाच्या 78 व्या वर्षी निधन झाले. ते अनेक महिने आजारी होते आणि त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांचे निधन झाले. आज सायंकाळी 4 वाजता त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
भक्तांना त्यांच्या अंतिम दर्शनासाठी श्रीमठात सोय करण्यात आली असून सकाळपासूनच भक्तगण गर्दी करताना दिसत आहेत. श्रींच्या निधनाने दु:ख झाले असून भाविकांनी शोक व्यक्त केलायं.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *