Monday , December 23 2024
Breaking News

रमाकांत कोंडुसकर यांच्या पदयात्रेचा आजचा मार्ग

Spread the love

 

बेळगाव : म. ए. समितीचे बेळगाव दक्षिण मतदार संघाचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांच्या प्रचारार्थ बुधवार दि. 26 रोजी सकाळी 7 वाजता पदयात्रेचा प्रारंभ छ. शिवाजी उद्यान येथून होणार आहे. होसूर मठ गल्ली, बसवाण गल्ली, ओमकार नगर, श्रुंगेरी कालनी, टीचर्स कालनी, जोशी मला, संभाजी रोड, खासबाग येथे सांगता.

सायंकाळी 5 वाजता खादरवाडी गावातून प्रारंभ संपूर्ण गाव फिरून पिरनवाडी वेशीपासून प्रारंभ संपूर्ण पिरनवाडी गावातील मतदारांच्या गाठीभेटी घेऊन हुच्चेनहट्टी व बाळगमट्टी गावात पदयात्रा फिरेल.
पदयात्रेत या भागातील आजी माजी लोकप्रतिनिधी, पंच मंडळी, युवक मंडळे व महिला मंडळानी मोठ्या संख्येने सामिल व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

बिम्स रुग्णालयात आणखी एका बाळंतिणीचा मृत्यू

Spread the love  बेळगाव : बेळगाव जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला आणखी एका बाळंतिणीचा डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *