Thursday , March 5 2026
Breaking News

रमाकांत कोंडुसकर यांची आजची पदयात्रा भाग्यनगरात

Spread the love

 

बेळगाव : म. ए. समितीचे बेळगाव दक्षिण मतदार संघाचे अधिकृत उमेदवार रमाकांत कोंडुसकर यांच्या प्रचारार्थ बुधवार दि. 3 मे रोजी सकाळी 7 वाजता पदयात्रेचा प्रारंभ अनगोळ नाका येथून चिदंबर नगर येथून भाग्यनगरमधील सर्व क्रास फिरून सांगता होईल.
पदयात्रेत या भागातील आजी माजी लोकप्रतिनिधी, पंच मंडळी, युवक मंडळे व महिला मंडळानी मोठ्या संख्येने सामिल व्हावे असे आवाहन करण्यात आले आहे.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *