बेळगाव : येत्या २७ मे २०२३ रोजी होणाऱ्या श्री शिवजयंती चित्ररथ मिरवणुकी संदर्भात मध्यवर्ती श्री सार्वजनिक शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूरची व्यापक बैठक रविवार दिनांक २१ मे २०२३ रोजी सकाळी ११.०० वाजता साईगणेश सोसायटी सभागृह बॅ नाथ पै चौक शहापूर येथे आयोजित करण्यात आली आहे तरी शहापूर विभागातील सर्व श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यानी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अध्यक्ष नेताजीराव जाधव यांनी केले आहे.
Belgaum Varta Belgaum Varta