Thursday , March 5 2026
Breaking News

बेळगाव शहरासह विविध उपनगरांतील आणि काही गावांचा उद्या वीजपुरवठा खंडित

Spread the love

 

बेळगाव : वीजवाहिन्यांची तपासणी व दुरुस्तीच्या कारणास्तव रविवारी (ता. 25 जून) विविध उपनगरांसह काही गावांचा वीजपुरवठा खंडित होणार असल्याचे हेस्कॉमने कळविले आहे. भारतनगर, लक्ष्मीनगर, गणेशपूर गल्ली, जेड गल्ली, अळवण गल्ली, मंगाईनगर, पाटील गल्ली, यरमाळरोड, बाजार गल्ली, तेग्गीन गल्ली, चावडी गल्ली, येळ्ळूर रोड, दत्त गल्ली, राजवाडा कंपाउंड, सर्वोदय कॉलनी, नाझर कॅम्प, रामदेव गल्ली, विष्णू गल्ली, मेघदूत सोसायटी, बॅ. नाथ पै सर्कल, नेकार कॉलनी, निजामियानगर, रयत गल्ली, विष्णू गल्ली, गणेश पेठ, कुलकर्णी गल्ली, रेणुकानगर, देवांगनगर, बस्ती गल्ली, कपिलेश्वर कॉलनी, महावीर कॉलनी, समर्थनगर, ओमनगर, पाटील गल्ली, हिंदवाडी, रानडे कॉलनी, गोवावेस, अनगोळ, विद्यानगर, आंबेडकरनगर, राजहंस गल्ली, महावीरनगर, भांदूर गल्ली, संत मीरा स्कूल रोड, अनगोळ- वडगाव रोड, गुलमोहोर कॉलनी, समृध्दी कॉलनी, पारिजात कॉलनी, ओंकारनगर, भाग्यनगर पहिला ते दहावा क्रॉस, आनंदनगर, संभाजीनगर, केएलई येळ्ळूर रोड, आदर्शनगर, हिंदवाडी, जेल शाळा, फुले गल्ली, अन्नपूर्णेश्वरीनगर, गणेशनगर, सुवर्णसौध परिसरात सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत वीजपुरवठा बंद ठेवला जाणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *