बेळगाव : उपविभागीय अधिकारी कार्यालयात उपतहसीलदार म्हणून कार्यरत असलेले अशोक मण्णीकेरी यांचे गुरुवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 46 वर्षांचे होते.
मूळचे गोकाक तालुक्यातील कोन्नूर येथील, मण्णीकेरी यांनी महसूल विभागात विविध पदांवर काम केले आणि त्यांना उपतहसीलदार पदावर बढती मिळाली. मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे त्यांनी सहायक म्हणूनही त्यांनी काम केले.
गुरुवारी सकाळी त्यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र त्याचा उपयोग झाला नाही.
Belgaum Varta Belgaum Varta