बेळगाव : आर्थिक व्यवहारातून एका युवकाला मारहाण केल्याची घटना बेळगाव तालुक्यातील बाळेकुंद्री खुर्द गावात घडली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शकील गुडुसाब बाळेकुंद्री, राहणार बाळेकुंद्री खुर्द या युवकाला पैसे वसुलीसाठी आलेल्या काही एजंटांनी पैसे न भरल्यावरून मारहाण केल्याची घटना सोमवारी घडली. याबाबत शकीलने मारिहाळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सध्या त्याच्यावर जिल्हा इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत.
Belgaum Varta Belgaum Varta