Thursday , March 5 2026
Breaking News

किरण जाधव यांच्यावतीने विद्यार्थ्यांना पुस्तके व तिरंगा ध्वज वाटप

Spread the love

 

बेळगाव : 76व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून बबन भोबे मित्र मंडळ यांच्यावतीने विमल फौंडेशनच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना पुस्तके व तिरंगा ध्वजाचे वितरण करण्यात आले.
विमल फौंडेशनचे अध्यक्ष, सकल मराठा समाजाचे नेते व भाजप प्रदेश ओबीसी मोर्चाचे सरचिटणीस किरण जाधव यांनी विद्यार्थ्यांना पुस्तके व तिरंगा ध्वज वाटप करून विद्यार्थ्यांनी सुशिक्षित व सुसंस्कृत होऊन देशाच्या विकासात योगदान द्यावे असे आवाहन केले.
बबन भोबे मित्र मंडळाचे पदाधिकारी, सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *