Thursday , March 5 2026
Breaking News

रेल्वेची धडक बसून एकाचा जागीच मृत्यू

Spread the love

 

देसूर : रेल्वेची धडक बसून एकाचा जागीच मृत्यू झाला. देसूर गावात जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या रेल्वे फाटका जवळ आज शनिवारी दुपारी 12.15 च्या दरम्यान ही घटना घडली आहे. भोमाणी चिमाजी नंद्याळकर (वय 60, राहणार – देसुर-बेळगाव) असे रेल्वेची धडक बसून जागीच मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

काही महिन्यापासून भोमाणी चिमाजी नंद्याळकर यांची मानसिक स्थिती बरोबर नसल्याने ते इकडे तिकडे फिरत होते. त्यांना आपण काय करत आहोत हे पण समजत नव्हते असे त्यांच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे.
आज दुपारी 12.15 च्या दरम्यान ते रेल्वे रूळ ओलांडत असताना, त्यांना रेल्वेची धडक बसून ते जागीच ठार झाले. रेल्वेच्या या धडकेने भोमानी यांच्या शरीराचे दोन तुकडे झाले झाले.

About Belgaum Varta

Check Also

कणबर्गीतील सिद्धेश्वर मंदिरात संशयास्पद कार

Spread the love  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील कणबर्गी गावातील प्रसिद्ध श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरात गेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *