Friday , March 6 2026
Breaking News

मराठा समाज सुधारणा मंडळाचा लवकरच वधू-वर मेळावा

Spread the love

 

बेळगाव : मराठा समाज सुधारणा मंडळातर्फे लवकरच वधूवर मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या मेळाव्यास भरघोस प्रतिसाद लाभतो. तरी इच्छुक वधू-वर व पालकांनी नाव नोंदणी न केल्यास मेलगे गल्ली शहापूर येथील मंडळाच्या कार्यालयात सकाळी 11 ते 1.30 या वेळेत नांव नोंदणी करावी, असे आवाहन अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

श्री तुकाराम को-ऑप. बँकेत तुकाराम बीज कार्यक्रम

Spread the love  बेळगाव : शहापूर परिसरातील सर्वसामान्य जनता, शेतकरी तसेच नागरिकांच्या मनात मानाचे स्थान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *